MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Ramayana Cast Fee : 'रामायण'साठी रणबीर कपूरला सर्वाधिक मानधन; साई पल्लवी, विवेक ओबेरॉय, यश यांची फी किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Ramayana Cast Fee : 'रामायण'साठी रणबीर कपूरला सर्वाधिक मानधन; साई पल्लवी, विवेक ओबेरॉय, यश यांची फी किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Ramayana Movie Cast Fee : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमात अनेक कलाकारांची भूमिका आहे. दोन भागांत तयार होत असलेल्या या सिनेमासाठी रणबीर कपूर, साई पल्लवी यांसारख्या कलाकारांनी किती मानधन घेतलं?

1 Min read
Author : Karishma R
Published : Aug 02 2026, 02:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
सिनेमात कोणत्या कलाकाराचं किती मानधन?
Image Credit : others

सिनेमात कोणत्या कलाकाराचं किती मानधन?

नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमा सध्या चर्चेत आहे. या मल्टी स्टारर सिनेमात अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. ४००० कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमात कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलंय?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
रणबीर कपूर
Image Credit : Youtube

रणबीर कपूर

रिपोर्ट्सनुसार, श्रीरामांची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूर सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. दोन भागात तयार होणाऱ्या या सिनेमाच्या एका भागासाठी रणबीरला ७५ कोटी मानधन मिळणार आहे. तर दोन्ही भागांचे मिळून १५० कोटी फी मिळेल.

Related Articles

Related image1
Ramayan : 9 कोटीत 78 एपिसोड; रामानंद सागर यांच्या 'रामायण'चे कपडे आणि दागिने कुठून आले होते?
38
अभिनेता यश - रावण
Image Credit : Youtube

अभिनेता यश - रावण

रावणाची भूमिका साकारणारा कन्नड सुपरस्टार यश हा या सिनेमाचा को-प्रोड्यूसर देखील आहे. त्याला सिनेमाच्या प्रत्येक भागासाठी ५० कोटी मानधन आहे. म्हणजेच दोन्ही भागात मिळून त्याची फी १०० कोटी आहे.

48
साई पल्लवी - सीता
Image Credit : Chatgpt AI And instagram

साई पल्लवी - सीता

सिनेमात सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री साई पल्लवीला एका पार्टसाठी ६ कोटी मिळणार आहेत. म्हणजेच दोन्ही भागात मिळून तिला १२ कोटी मानधन मिळेल.

58
रवी दुबे - लक्ष्मण
Image Credit : Youtube Screenshot@WorldOfRamayana

रवी दुबे - लक्ष्मण

टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार कलाकार रवी दुबे या सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. त्याला एका भागासाठी १० कोटी फी, म्हणजेच दोन्ही भागात मिळून २० कोटी रुपये मानधन मिळेल.

68
सनी देओल - हनुमान
Image Credit : Instagram

सनी देओल - हनुमान

सिनेमात हनुमानाची भूमिका सनी देओल साकारत आहे. सनी देओलला सिनेमाच्या एका भागासाठी २० कोटी मानधन म्हणजेच दोन्ही भाग मिळून ४० कोटी फी मिळणार आहे.

78
विवेक ओबेरॉय - विद्युतजिह्वा
Image Credit : Youtube Screenshot@WorldOfRamayana

विवेक ओबेरॉय - विद्युतजिह्वा

विद्युतजिह्वा ही भूमिका साकारणाऱ्या विकेक ओबेरॉयने सिनेमात कोणतीही फी घेतलेली नाही.

88
अरुण गोविल - राजा दशरथ
Image Credit : Youtube Screenshot@WorldOfRamayana

अरुण गोविल - राजा दशरथ

टीव्हीवरील रामायण मालिकेत अरुण गोविल यांनी श्री रामांची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमात ते राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्या मानधाविषयी कोणतीही माहिती नाही.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image2
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Recommended image3
Katrina Kaif: कतरिना कैफला आलिया भट्टचा पाठिंबा, लंडनमधील लूकची होतेय चर्चा
Recommended image4
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image5
Kon Honar Crorepati: नाना पाटेकरांच्या जागी आता सोनाली बेंद्रे दिसणार
Related Stories
Recommended image1
Ramayan : 9 कोटीत 78 एपिसोड; रामानंद सागर यांच्या 'रामायण'चे कपडे आणि दागिने कुठून आले होते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved