MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • गौतमी पाटीलने शिव ठाकरेसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

गौतमी पाटीलने शिव ठाकरेसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांचे लग्न मंडपातील फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, हे फोटो त्यांच्या खऱ्या लग्नाचे नसून, 'मासोळी सोन्यावाणी' या त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगमधील आहेत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 23 2026, 03:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गौतमी पाटीलने शिव ठाकरेसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
Image Credit : social media

गौतमी पाटीलने शिव ठाकरेसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून परत एकदा चर्चेत आला आहे. त्यानं द ५० या शोचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याचे गौतमी पाटीलसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
दोघांचे लग्न मंडपातील फोटो झाले व्हायरल
Image Credit : Instagram

दोघांचे लग्न मंडपातील फोटो झाले व्हायरल

गौतमी आणि शिव या दोघांचे लग्न मंडपातील फोटो व्हायरल झाले आहेत. एक मुलगी वधूच्या रूपात पाठमोरी बघत असल्याचं दिसून आल आहे. यावेळी शिवने कोणासोबत लग्न केलं हा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

Related Articles

Related image1
US-Iran Conflict: केंद्राच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा सवाल, 'भारत गप्प का?'
Related image2
West Asia Conflict: पंतप्रधान मोदींचे आवाहन: युद्धाविरोधात जगाने एकत्र यावे
36
दोघांनी लग्न केलं का?
Image Credit : Social Media Platform X @@SumitBhujb19648

दोघांनी लग्न केलं का?

शिव आणि गौतमी या दोघांनी हे फोटो पाहून लग्न केलं का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. साडी, शेला आणि मुंडावळ्या.. अशा वधूच्या रुपात गौतमी या फोटोंमध्ये पहायला मिळतेय.

46
दोघांचा फोटो आला समोर
Image Credit : Social Media

दोघांचा फोटो आला समोर

यावेळी दोघांचा फोटो चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. शिव आणि गौतमी समुद्रकिनारी एकमेकांचा हात हातात घेऊन चालताना दिसत आहेत. यावेळी गौतमीने वेस्टर्न गाऊन परिधान केला असून शिव पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँट अशा कूल लूकमध्ये दिसून येत आहे.

56
म्युझिक व्हिडिओसाठी केलं शूट
Image Credit : Social Media

म्युझिक व्हिडिओसाठी केलं शूट

म्युझिक व्हिडिओसाठी दोघांनी शूट केल्याचं दिसून आल आहे. एका म्युझिक व्हिडीओसाठी त्यांनी शूटिंग केलं आहे. त्या म्युझिक व्हिडीओमध्ये या दोघांच्या लग्नाचा सीन दाखवण्यात येणार आहे.

66
गाणे कोणते शूट केलं
Image Credit : Social Media

गाणे कोणते शूट केलं

'शूटिंग.. मासोळी सोन्यावाणी.. नवीन गाणं' असं कॅप्शन देत गौतमीने सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Recommended image2
Salman Khan YouTube : सलमान खानची यूट्यूबवर एन्ट्री, सुरू केलं स्वतःचं चॅनेल
Recommended image3
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप
Recommended image4
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image5
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Related Stories
Recommended image1
US-Iran Conflict: केंद्राच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा सवाल, 'भारत गप्प का?'
Recommended image2
West Asia Conflict: पंतप्रधान मोदींचे आवाहन: युद्धाविरोधात जगाने एकत्र यावे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved