MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Ustaad Bhagat Singh Collection : 'धुरंधर 2'च्या वादळातही पवन कल्याणचा जलवा, पहिल्या दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

Ustaad Bhagat Singh Collection : 'धुरंधर 2'च्या वादळातही पवन कल्याणचा जलवा, पहिल्या दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

Ustaad Bhagat Singh Collection : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग' हा सिनेमा गुरुवारी थिएटरमध्ये रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सोबत त्याची थेट टक्कर आहे. अशा परिस्थितीतही सिनेमानं पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केलीये.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 20 2026, 09:21 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पवन कल्याण यांचा सिनेमा 'उस्ताद भगत सिंग'
Image Credit : instagram

पवन कल्याण यांचा सिनेमा 'उस्ताद भगत सिंग'

पॉवर स्टार पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग' सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. 'धुरंधर २'चा बोलबाला असूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. दरम्यान, सिनेमाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सिनेमा उस्ताद भगत सिंहची धुरंधर 2 ला टक्कर
Image Credit : instagram

सिनेमा उस्ताद भगत सिंहची धुरंधर 2 ला टक्कर

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सिनेमाचा सर्वत्र बोलबाला असतानाच पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग' रिलीज झाला आहे. दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. असं असूनही 'उस्ताद भगत सिंग'ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. 

Related Articles

Related image1
Dhurandhar The Revenge Box Office Day 1 : 100 कोटींची ओपनिंग, तरीही 'धुरंधर' या 3 सिनेमांपुढे फिका; पाहा टॉप लिस्ट
Related image2
'गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला', मुंबईत अभिनेत्री निमिषा नायरसोबत धक्कादायक प्रकार
35
सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई
Image Credit : instagram

सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई

'उस्ताद भगत सिंग' सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, पवन कल्याणच्या सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात तब्बल 25.45 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं. ट्रेड अॅनलिस्टच्या मते, सिनेमाला चांगली सुरुवात मिळाली आहे.
45
सिनेमासाठी ऑक्युपन्सी
Image Credit : instagram

सिनेमासाठी ऑक्युपन्सी

पवन कल्याणच्या 'उस्ताद भगत सिंग'ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. sacnilk.com नुसार, सिनेमाचे 2064 शो झाले. त्याची एकूण ऑक्युपन्सी 75.7 टक्के होती. सकाळची ऑक्युपन्सी 60.69 टक्के, दुपारची 80.85 टक्के आणि संध्याकाळची 78.77 टक्के नोंदवली गेली.
55
सिनेमाबद्दल थोडक्यात
Image Credit : instagram

सिनेमाबद्दल थोडक्यात

'उस्ताद भगत सिंग'चं दिग्दर्शन हरीश शंकर यांनी केलं आहे. तर मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली नवीन येरनेनी आणि यलमंचिली रवी शंकर यांनी याची निर्मिती केली आहे. यात पवन कल्याणसोबत श्री लीला, राशी खन्ना, आर. पार्थिबन, आशुतोष राणा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं बजेट जवळपास 120 कोटी रुपये आहे. 

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(47.5 ov) 99 & 150/4
Day 4 - Session 3
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ नाही, तर बॉलिवूडचे 'हे' मोठे स्टार्स होते हिट लिस्टवर! मग टायगर कसा बनला टार्गेट?
Recommended image2
Yash Ramayana Movie: 'रावण' साकारायला कुणीच धजावत नाही, पण यशने करून दाखवलं; सई पल्लवीने केलं कौतुक
Recommended image3
The Paradise Movie: नानी आणि कीर्ती सुरेशचा भन्नाट डान्स, 'येशनकुला' गाणं रिलीज
Recommended image4
Mookuthi Amman 2: नयनताराच्या 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती'चा ट्रेलर रिलीज; ६ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Recommended image5
Ramayana Movie : ४००० कोटींच्या 'रामायण'चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, जगभरात कसा आहे रिस्पॉन्स?
Related Stories
Recommended image1
Dhurandhar The Revenge Box Office Day 1 : 100 कोटींची ओपनिंग, तरीही 'धुरंधर' या 3 सिनेमांपुढे फिका; पाहा टॉप लिस्ट
Recommended image2
'गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला', मुंबईत अभिनेत्री निमिषा नायरसोबत धक्कादायक प्रकार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved