MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Mouni Roy Husband : कोण आहे सूरज नांबियार? मौनी रॉयच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावरही एकमेकांना केलं अनफॉलो

Mouni Roy Husband : कोण आहे सूरज नांबियार? मौनी रॉयच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावरही एकमेकांना केलं अनफॉलो

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं आणि कपल फोटो डिलीट केल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 12 2026, 11:24 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
कोण आहे सूरज नांबियार
Image Credit : Instagram

कोण आहे सूरज नांबियार

सूरज नांबियार हा दुबईस्थित एक व्यावसायिक आहे. 2022 मध्ये अभिनेत्री मौनी रॉयसोबत लग्न केल्यानंतर तो चर्चेत आला. सूरज एका प्रतिष्ठित कुटुंबातील असून तो फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात काम करतो. मौनी प्रचंड लोकप्रिय असूनही, सूरजने नेहमीच स्वतःला ग्लॅमरच्या जगापासून दूर ठेवलं आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
सूरचे शिक्षण आणि करियर
Image Credit : our own

सूरचे शिक्षण आणि करियर

सूरज नांबियारने भारतातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो मॅनेजमेंट आणि फायनान्सच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला. त्याने दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात आपलं करिअर घडवलं. तो अनेक व्यावसायिक उपक्रमांशी जोडलेला आहे, पण तो आपलं खासगी आयुष्य जपतो आणि माध्यमांसमोर येणं टाळतो.

Related Articles

Related image1
Vijay Cabinet: AIADMK चा दिग्गज ते IRS अधिकारी, थलपथी विजयच्या 'टीम-९' मधील धक्कादायक चेहरे!
Related image2
Drishyam 3: मोहनलालच्या 'दृश्यम 3' चा ट्रेलर पाहून चाहते गोंधळले, सस्पेन्स संपला की काय?
33
मौनी रॉयसोबत लग्न
Image Credit : our own

मौनी रॉयसोबत लग्न

सूरज आणि मौनी रॉय यांनी 2022 मध्ये थाटामाटात लग्न केलं. हे जोडपं अनेकदा त्यांच्या व्हॅकेशनचे आणि सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. पण, अलीकडेच चाहत्यांना त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही बदल दिसले. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने आणि कपल फोटो डिलीट केल्याने घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, यावर सूरज किंवा मौनी या दोघांनीही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nana Patekar : ... तर त्या रात्री नाना पाटेकरांना वाचवता आलं असतं?
Recommended image2
Hanuman Ansh Box Office: ९ व्या आठवड्यात 'कांतारा' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, पाहा कमाई
Recommended image3
Imran Khan: इम्रान खानला मुंबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, व्हॅनमधून सेल्फी शेअर करत म्हणाला...
Recommended image4
अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Recommended image5
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Related Stories
Recommended image1
Vijay Cabinet: AIADMK चा दिग्गज ते IRS अधिकारी, थलपथी विजयच्या 'टीम-९' मधील धक्कादायक चेहरे!
Recommended image2
Drishyam 3: मोहनलालच्या 'दृश्यम 3' चा ट्रेलर पाहून चाहते गोंधळले, सस्पेन्स संपला की काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved