Madhuri Dixit In Japan: नवऱ्यासोबत पारंपरिक 'किमोनो' घातलेली जपानी बाहुली!
Madhuri Dixit In Japan: बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या कामातून ब्रेक घेऊन पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत जपानमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
16

Image Credit : instagram
माधुरी दीक्षित जपानमध्ये
माधुरी दीक्षित सध्या पती श्रीराम नेने यांच्यासोबत व्हेकेशनवर आहे. हे कपल जपानमध्ये एकत्र क्वालिटी टाइम घालवत आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : instagram
माधुरी दीक्षितने शेयर केले फोटो
माधुरी दीक्षितने तिच्या जपान व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने लिहिलं - 'फुजी: परंपरा, मंदिरं, बर्फ आणि समुराई यांनी भरलेल्या ज्वालामुखीच्या शिखरावरून दिसणारं दृश्य. #japandiaries #japandiaries2026.'
36
Image Credit : instagram
माधुरी दीक्षित बनली जपानी बाहुली
या व्हेकेशनदरम्यान माधुरी दीक्षित जपानी बाहुलीसारखी दिसली. तिने जपानचा पारंपरिक पोशाख 'किमोनो' परिधान केला होता.
46
Image Credit : instagram
नवऱ्यासोबत माधुरी दीक्षित
जपान ट्रिपवर माधुरी दीक्षित पतीसोबत पोझ देताना दिसली. यावेळी या जोडप्याने एकमेकांचा हात धरला होता.
56
Image Credit : instagram
माधुरी दीक्षित बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपट दिले, पण अनिल कपूरसोबतच्या 'तेजाब' या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले.
66
Image Credit : instagram
माधुरी दीक्षित वर्कफ्रंट
माधुरी दीक्षित आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, आता ती चित्रपटांमध्ये कमी दिसते. तिची 'माँ बहन' ही वेब सीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

