MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Jolly LLB 3 चित्रपटाने केली बंपर कमाई, रविवारच्या कमाईचा आकडा पाहून येईल चक्कर

Jolly LLB 3 चित्रपटाने केली बंपर कमाई, रविवारच्या कमाईचा आकडा पाहून येईल चक्कर

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्या ५ दिवसांत ६५.५० कोटींची कमाई केली असून, आठवड्याच्या अखेरीस तो १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Sep 24 2025, 12:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Jolly LLB 3 चित्रपटाने केली बंपर कमाई, रविवारच्या कमाईचा आकडा पाहून येईल चक्कर
Image Credit : instagram

Jolly LLB 3 चित्रपटाने केली बंपर कमाई, रविवारच्या कमाईचा आकडा पाहून येईल चक्कर

जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६५ कोटी रुपये मिळवले आहेत. अक्षय कुमारची फी तगडी असूनही चित्रपट चांगला चालला आहे.

26
जॉली एलएलबी ३ चित्रपटाने गाजवले बॉक्स ऑफिस
Image Credit : instagram

जॉली एलएलबी ३ चित्रपटाने गाजवले बॉक्स ऑफिस

जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने ५ दिवसांमध्ये ६५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Related Articles

Related image1
''बेबी को अंग्रेजी, पंजाबी इक्वली सिखाना,'' Akshay Kumar च्या Vicky Kaushal Katrina Kaif ला मजेशीर शुभेच्छा, वाचा कोण काय म्हणाले!
Related image2
सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्यात जवळीक, नात्याबद्दल स्पष्टच बोलून गेली
36
काल मंगळवारी चित्रपटाने किती कमावले?
Image Credit : Instagram

काल मंगळवारी चित्रपटाने किती कमावले?

काल मंगळवारी या चित्रपटाने चांगले पैसे कमवले आहेत. ओपनिंगच्या दिवशी या चित्रपटाने १२.५ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने मंगळवारी ५.५ कोटींची कमाई केली आहे.

46
शुक्रवारपासून किती रुपयांची केली कमाई?
Image Credit : instagram

शुक्रवारपासून किती रुपयांची केली कमाई?

शुक्रवारपासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शनिवारी या चित्रपटाने २० कोटी आणि रविवारी २१ कोटींची कमाई केली. सोमवारी तर तब्बल २१ कोटींचीच कमाई चित्रपटाने केली आहे.

56
पाचव्या दिवशी किती कमाई केली?
Image Credit : instagram

पाचव्या दिवशी किती कमाई केली?

पाचव्या दिवशी या चित्रपटाने ६.५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची आतापर्यंत ६.५० कोटी कमावले आहेत. या आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

66
प्रत्येक दिवशी चित्रपटाने किती कमाई केली?
Image Credit : instagram

प्रत्येक दिवशी चित्रपटाने किती कमाई केली?

  • पहिला दिवस - १२.५ कोटी
  • दुसरा दिवस - २० कोटी
  • तिसरा दिवस - २१ कोटी
  • चौथा दिवस - ५.५ कोटी
  • पाचवा दिवस - ६.५० कोटी
  • एकूण ६५.५० कोटी

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wedding Pics : अखेर लग्नबंधनात! विजयने मंगळसूत्र बांधताच रश्मिकाच्या डोळ्यांत पाणी
Recommended image2
Entertainment News: मलायका ते 'अमृतधारे'ची मल्ली; का आहे दोघींच्या नावाची चर्चा?
Recommended image3
Entertainment News: रश्मिका-विजयच्या संगीताचा फोटो व्हायरल, लग्नाची चर्चा शिगेला
Recommended image4
VIROSH Wedding : विजय-रश्मिकाच्या संगीत सोहळ्याचा पहिला फोटो व्हायरल, दोघांच्या आयुष्यातील मोठा दिवस!
Recommended image5
Rashmika Vijay Wedding: अखेर तो दिवस उजाडला, रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात, सकाळी ८ वाजता मुहूर्त
Related Stories
Recommended image1
''बेबी को अंग्रेजी, पंजाबी इक्वली सिखाना,'' Akshay Kumar च्या Vicky Kaushal Katrina Kaif ला मजेशीर शुभेच्छा, वाचा कोण काय म्हणाले!
Recommended image2
सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्यात जवळीक, नात्याबद्दल स्पष्टच बोलून गेली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved