MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • तारा सुतारियाने Toxic चित्रपटाच्या ट्रेलर प्रमोशनला केली हवा, सर्वांच्या नजरा खिळल्या

तारा सुतारियाने Toxic चित्रपटाच्या ट्रेलर प्रमोशनला केली हवा, सर्वांच्या नजरा खिळल्या

'टॉक्सिक' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री तारा सुतारीयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने घातलेल्या लेपर्ड प्रिंटच्या रेट्रो लूक ड्रेसची किंमत तब्बल १.३७ लाख रुपये होती, ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत होती.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 09 2026, 05:59 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
तारा सुतारियाने Toxic चित्रपटाच्या ट्रेलर प्रमोशनला केली हवा, सर्वांच्या नजरा खिळल्या
Image Credit : Instagram@tarasutaria

तारा सुतारियाने Toxic चित्रपटाच्या ट्रेलर प्रमोशनला केली हवा, सर्वांच्या नजरा खिळल्या

टॉक्सिक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात तारा सुतारीया या अभिनेत्रीने सर्वांचं मन जिंकून घेतलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लेपर्ड प्रिंटचा निवडला ड्रेस
Image Credit : Instagram@tarasutaria

लेपर्ड प्रिंटचा निवडला ड्रेस

ताराने लेपर्ड प्रिंटचे कपडे निवडल्याच यामध्ये दिसून आलं आहे. त्यामध्ये तिचा रेट्रो लूक सर्वांना भारी वाटताना दिसून आला.

Related Articles

Related image1
Now Playing
राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? | Mumbai Goa Highway | Konkan | Nitin Gadkari
Related image2
Independence Day: स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीत अभेद्य सुरक्षा! लाल किल्ल्यावर १५,००० जवानांचा पहारा
36
ताराने घातलेल्या ड्रेसची किती आहे किंमत
Image Credit : Instagram@tarasutaria

ताराने घातलेल्या ड्रेसची किती आहे किंमत

तारा सुतारीया हिने घातलेल्या ड्रेसची किंमत जास्त सांगितली जात आहे. त्या ड्रेसची किंमत हि तब्बल १.३७ लाख रुपये आहे.

46
ताराचा गाऊन होता हॉट
Image Credit : Instagram

ताराचा गाऊन होता हॉट

गाऊनच्या फिटिंगच्या बाह्या आणि लांब, वाहत्या स्कर्टवर ठळक ॲनिमल प्रिंट होता. खोल गळ्यामुळे ताराच्या लूकमध्ये क्लासिक स्क्रीन सायरनची ग्लॅमरस छटा सुंदर दिसत होती.

56
तारा दिसत होती कॉन्फिडन्ट
Image Credit : others

तारा दिसत होती कॉन्फिडन्ट

त्या ड्रेसमुळे सगळं लक्ष हे ताराकडे जात होतं. तिने घातलेल्या ड्रेसमधून तिचा आत्मविश्वास दिसून येत होता.

66
सगळीकडं तारा तारा
Image Credit : instagram

सगळीकडं तारा तारा

पायात घालण्यासाठी ताराने रेने काओविला ओंडा पंप्स घातले होते. सोनेरी रंगाचे विंटेज दागिने आणि ग्लॅमरस पंप्सने तिच्या लेपर्ड प्रिंट लूकला एक आकर्षक टच दिला.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image2
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Recommended image3
Katrina Kaif: कतरिना कैफला आलिया भट्टचा पाठिंबा, लंडनमधील लूकची होतेय चर्चा
Recommended image4
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image5
Kon Honar Crorepati: नाना पाटेकरांच्या जागी आता सोनाली बेंद्रे दिसणार
Related Stories
Recommended image1
Now Playing
राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? | Mumbai Goa Highway | Konkan | Nitin Gadkari
Recommended image2
Independence Day: स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीत अभेद्य सुरक्षा! लाल किल्ल्यावर १५,००० जवानांचा पहारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved