MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • अनन्या पांडेच्या लूकने चाहते घायाळ, तुम्ही फोटो पाहिले का?

अनन्या पांडेच्या लूकने चाहते घायाळ, तुम्ही फोटो पाहिले का?

अभिनेत्री अनन्या पांडेने साडीमध्ये एक सुंदर लूक केला होता, ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. काळ्या रंगाचा ब्लाउज, मॅचिंग दागिने आणि फुलांनी सजवलेल्या अंबाड्यामुळे तिचा लूक पूर्णपणे मॉडर्न झाला होता.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 07 2026, 08:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अनन्या पांडेच्या लूकने चाहते घायाळ, तुम्ही फोटो पाहिले का?
Image Credit : instagram

अनन्या पांडेच्या लूकने चाहते घायाळ, तुम्ही फोटो पाहिले का?

अनन्या साडी घातली होती. या साडीवर ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्यावरून प्रेक्षकांची नजर हटत नव्हती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मॉडर्न लूकमधील अनन्या पांडे
Image Credit : instagram

मॉडर्न लूकमधील अनन्या पांडे

अनन्या पांडेने यावेळी ब्लॅक कलरचा ब्लाउज घातल्याचं दिसून आलं. त्यामुळं तिचा लूक पूर्णपणे मॉडर्न झाला होता.

Related Articles

Related image1
Gen Z: भागवतांच्या मताला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले 'त्यांचा संदेश संपूर्ण देशासाठी आहे'
Related image2
Amravati Airport : विमानतळावर १० फुटी अजगर, प्रवाशांची उडाली धांदल; रेस्क्यूचा थरार Video
36
साडीवर काय घातलं होतं?
Image Credit : instagram

साडीवर काय घातलं होतं?

यावेळी अनन्या पांडेने साडीवर सगळं मॅचिंग घातलं होतं. तिने घातलेला हार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होता.

46
अंबाड्यात बांधले होते केस
Image Credit : instagram

अंबाड्यात बांधले होते केस

तिचे केस पांढऱ्या आणि जांभळ्या फुलांनी सजवलेल्या आकर्षक अंबाड्यात बांधलेले होते. न्यूड मेकअप आणि लहान लाल टिकलीने तिचा लूक पूर्ण सुंदर दिसत होता.

56
कॅमेऱ्यासमोर दिल्या पोज
Image Credit : instagram

कॅमेऱ्यासमोर दिल्या पोज

अनन्याने कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या. प्रत्येक फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास दिसून येत होता. तिच्या या सुंदरतेची उपस्थितांना भुरळ पडली.

66
कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं होतं पदार्पण?
Image Credit : instagram

कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं होतं पदार्पण?

अनन्या पांडेने २०१९ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image2
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Recommended image3
Katrina Kaif: कतरिना कैफला आलिया भट्टचा पाठिंबा, लंडनमधील लूकची होतेय चर्चा
Recommended image4
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image5
Kon Honar Crorepati: नाना पाटेकरांच्या जागी आता सोनाली बेंद्रे दिसणार
Related Stories
Recommended image1
Gen Z: भागवतांच्या मताला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले 'त्यांचा संदेश संपूर्ण देशासाठी आहे'
Recommended image2
Amravati Airport : विमानतळावर १० फुटी अजगर, प्रवाशांची उडाली धांदल; रेस्क्यूचा थरार Video
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved