Cinema News : नव्या अंदाजात दिशा पटानीचा कहर, पाहा तिचे लेटेस्ट व्हायरल फोटो...
Cinema News : बॉलिवूडमधील तारे-तारके कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री दिशा पटानी चर्चेत आहे. तिने सुपर टॉप फोटो पोस्ट करून चाहत्यांना घायाळ केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.
ती हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे.
बॉलिवूडमध्ये दिशा पटानी तिच्या खास आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.
तिच्या खास अंदाजामुळेच तिला बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या.
अभिनयापेक्षा जास्त तिने तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
दिशा पटानी तिच्या इंस्टाग्रामवर नेहमीच हॉ*ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते.
दिशाच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
दिशा पटानी तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नव्या अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.
आता तिने लाल रंगाच्या मॉडर्न ड्रेसमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. तिचा हा अंदाज आणि साईड पोझ पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

