MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Marathi film world: गिरिजा ओकनंतर इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत या अभिनेत्रीचे फोटो!

Marathi film world: गिरिजा ओकनंतर इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत या अभिनेत्रीचे फोटो!

Marathi film world : नॅशनल क्रश गिरिजा ओक पाठोपाठ मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिची चर्चा सुरू झाली आहे. तिचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. लाल टॉपमधील तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहते तिच्या ग्लॅमरस लूकवर फिदा आहेत.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jan 09 2026, 08:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

नॅशनल क्रश गिरिजा ओकनंतर, या मराठी अभिनेत्रीच्या लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित केले आहे. ऐतिहासिक मालिकेत भूमिका साकारलेली ही अभिनेत्री आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.

26
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ अभिनयानेच नव्हे, तर आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Related Articles

Related image1
मेकअपशिवायच जास्त लोकांना आवडते, सौंदर्यावर मोकळेपणाने बोलली अभिनेत्री गिरिजा ओक
Related image2
Shocking statement: राधिका आपटे म्हणते, हीरो म्हातारे होत नाहीत, हीरोईन मात्र...
36
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक लूकमुळे चर्चेत होती. ती रातोरात नॅशनल क्रश बनली.

46
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

पण, आता यात आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याची भर पडली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून स्नेहलता वसईकर आहे.

56
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

तिने लाल रंगाचा टॉप आणि क्रीम रंगाची पॅन्ट घालून फोटोसाठी पोझ दिली आहे, तिच्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

66
Image Credit : Instagram/snehalata vasaikar

या फोटोशूटमध्ये तिने फक्त कानातले आणि बांगड्या घातल्या आहेत, हे पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
नीना गुप्ता यांचं लग्न का मोडलं, कारण जाणून जाल घाबरून
Recommended image2
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये दिसणार श्रेयस तळपदे? स्पर्धक म्हणून एन्ट्री की सुत्रधार? रितेश देशमुख दिसणार का?
Recommended image3
Yash Toxic Teaser Released : रॉकिंग स्टार यशच्या 40 व्या वाढदिवशी रयाची एन्ट्री!
Recommended image4
OTT platform : हे सात सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमे पाहिले आहेत का?
Recommended image5
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्यचा खास मेसेज, या खास गोष्टीमुळं आला चर्चेत
Related Stories
Recommended image1
मेकअपशिवायच जास्त लोकांना आवडते, सौंदर्यावर मोकळेपणाने बोलली अभिनेत्री गिरिजा ओक
Recommended image2
Shocking statement: राधिका आपटे म्हणते, हीरो म्हातारे होत नाहीत, हीरोईन मात्र...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved