MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Box office collection 11th august: सोमवारी चित्रपटांनी किती कमाई केली?

Box office collection 11th august: सोमवारी चित्रपटांनी किती कमाई केली?

बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' ने चांगली कमाई केली, तर 'सन ऑफ सरदार २' ची कामगिरी स्थिर राहिली. 'Kingdom' ची कमाई मात्र कमी झाली, तर 'महावतार नरसिंहा' ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 12 2025, 01:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Box office collection 11th august: सोमवारी चित्रपटांनी किती कमाई केली?
Image Credit : youtube print shot/Sithara Entertainments

Box office collection 11th august: सोमवारी चित्रपटांनी किती कमाई केली?

शुक्रवारीचा दिवस सैयारासाठी बॉक्स ऑफिसवर पुन्हा यशस्वी ठरला. ₹4.50 कोटीची कमाई या चित्रपटाने शुक्रवारी केली आहे. दुसरीकडे, सन ऑफ सरदारने 2 ने स्थिर कामगिरी कायम ठेवली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
Saiyaara – बॉक्स ऑफिसवर केली चांगली कमाई
Image Credit : instagram

Saiyaara – बॉक्स ऑफिसवर केली चांगली कमाई

सैयारा या रोमँटिक ड्रामाने २५ दिवसांनंतरदेखील बॉक्स ऑफिसवर आपली पकड टिकवून ठेवली आहे. तरीही ₹३२३ कोटी इतकी एकूण कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने ४.२५ कोटी केली आहे.

35
Son of Sardaar 2 — बॉक्स ऑफिसवर स्थिर कामगिरी
Image Credit : Film

Son of Sardaar 2 — बॉक्स ऑफिसवर स्थिर कामगिरी

सन ऑफ सरदाराने या कॉमेडी ड्रामाने पहिले १० दिवसात ₹४० कोटीच्या बॉक्स ऑफिसवर कमावले होते. त्या दिवशी (शुक्रवारी) सुद्धा त्याची कामगिरी चांगली राहिली असून ३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

45
Kingdom - कमाई कमी झाली
Image Credit : instagram

Kingdom - कमाई कमी झाली

विजय देवरकोंडा स्टारर ‘Kingdom’ ने दुसऱ्या आठवड्याच्या सोमवारला कमी कमाई झाली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने २६ लाखांची कमाई झाली आहे.

55
Mahavatar Narsimha - ऍनिमेशच्या क्षेत्रातील सिनेमाने केली चांगली कमाई
Image Credit : X/Hombale films

Mahavatar Narsimha - ऍनिमेशच्या क्षेत्रातील सिनेमाने केली चांगली कमाई

रिलीजच्या 12 दिवसांत हा एनिमेशन चित्रपट ₹100 कोटींचा टप्पा पार केला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
गोविंदाची पत्नी कोणाच्या नावावर करणार संपत्ती, नाव ऐकून म्हणाल हे शक्यच नाही
Recommended image2
Raja Shivaji | 'राजा शिवाजी' कमाई ऐकून मराठी चित्रपट सृष्टीलाही सुखद धक्का
Recommended image3
Salman Khan: नव्या लुकमुळे भाईजान ट्रोल, चाहते म्हणाले - 'आता म्हातारपण लपत नाहीये!'
Recommended image4
Uorfi Javed: बलात्कारावर विनोद? कॉमेडियनवर भडकली उर्फी, म्हणाली 'तुमच्या टीममध्ये...'
Recommended image5
Pranit More Apology : ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ वादावर कॉमेडियन प्रणित मोरेची माफी', म्हणाला... (Watch Video)
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved