MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Saiyaara box office collection : सैयाराने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींचा टप्पा ओलांडला

Saiyaara box office collection : सैयाराने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींचा टप्पा ओलांडला

मुंबई - नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' या रोमँटिक म्युझिकल ड्रामाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

1 Min read
Author : Asianetnews Marathi Stories
| Updated : Jul 25 2025, 09:50 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
वीकेंडमध्ये वाढ झाली
Image Credit : instagram

वीकेंडमध्ये वाढ झाली

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवशी २१.५ कोटींसह प्रदर्शित झाला आणि वीकेंडमध्ये त्यात वाढ झाली. या चित्रपटाला सिनेरसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
सातव्या दिवशी ११.७१ कोटी जमवले
Image Credit : instagram

सातव्या दिवशी ११.७१ कोटी जमवले

सैयाराने सातव्या दिवशी ११.७१ कोटी जमवले, एकूण कमाई १६५.४६ कोटी झाली. परदेशातही ३७ कोटींची कमाई झाली आहे. एकूण २०२.४६ कोटींची कमाई करत २०० कोटींचा टप्पा ओलांडला.

Related Articles

Related image1
Shahid Kapoor : धक्कादायक! शाहिद कपूरचा छत्रपती शिवरायांवरील चित्रपट रद्द; दिग्दर्शकाने उघड केली बॉलिवूडची 'क्रूर' बाजू...
Related image2
Entertainment : सिनेमाच्या सेटवर मराठी कलाकावरुन बोलणाऱ्या दिग्दर्शकाला छाया कदम यांनी झापले, सांगितला हा खास किस्सा
34
Netflix वर कधी येणार...
Image Credit : x/@Saiyaaramovie

Netflix वर कधी येणार...

सैयारा १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे Netflix ने स्ट्रीमिंग हक्क मिळवले आहेत. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर सुरुवातीस तो स्ट्रीमिंगला येईल. प्रेक्षकांना याची प्रतिक्षा राहणार आहे.

44
नवीन चेहरे
Image Credit : instagram

नवीन चेहरे

सैयाराच्या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन चेहरे आणि मूळ कंटेंटची वाढती मागणी अधोरेखित होते. या चित्रपटातील स्टार्स अगदी नवीन आहेत. तरीही त्यांचा चित्रपट चांगला चालल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
मनोरंजन बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Rain Delay
SASA
(12.2 ov)20/2
AUSAUS
-
Day 2 - Session 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Salman Khan Lawrence Bishnoi : २८ वर्षांपासून बिश्नोई गँग सलमान खानच्या मागे का लागलीये? काय आहे नेमकं प्रकरण?
Recommended image2
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील संशयितांचे पहिले फोटो समोर
Recommended image3
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
Recommended image4
Rajinikanth Charity Promise: 'कुटुंबाला एक पैसाही देणार नाही', हॉटेलच्या चर्चेदरम्यान रजनीकांत यांचा जुना व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, बिश्नोई गँगची सलमान खानच्या मित्रांना धमकी
Related Stories
Recommended image1
Shahid Kapoor : धक्कादायक! शाहिद कपूरचा छत्रपती शिवरायांवरील चित्रपट रद्द; दिग्दर्शकाने उघड केली बॉलिवूडची 'क्रूर' बाजू...
Recommended image2
Entertainment : सिनेमाच्या सेटवर मराठी कलाकावरुन बोलणाऱ्या दिग्दर्शकाला छाया कदम यांनी झापले, सांगितला हा खास किस्सा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved