MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Aluminium Vs Stainless Steel Pressure Cooker
Best Mileage Maruti Suzuki Cars
DMart Shopping Tips
Pressure Cooker Rice Vs Boiled Rice
Chanakya Niti
DMart Founder Success Story
Honda Qc3 Electric Scooter Price
Automatic CNG Cars
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
Tata Nexon 2027
D-Mart Offers
Electric Scooters For Women
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Entertainment
  • Shefali Jariwala Dies : कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन, मुंबईत झाला होता जन्म, दोनदा केले होते लग्न

Shefali Jariwala Dies : कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन, मुंबईत झाला होता जन्म, दोनदा केले होते लग्न

मुंबई - 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली जरीवाला हिचे २७ जून २०२५ रोजी निधन झाले. ती ४२ वर्षांची होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. जाणून घ्या शेफाली जरीवालाबद्दल सविस्तर...

1 Min read
Author : Vijay Lad
Published : Jun 28 2025, 08:03 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कांटा लगा या गाण्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली
Image Credit : Instagram

कांटा लगा या गाण्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली

शेफाली जरीवाला एक अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तकी होत्या. तिला विशेषतः म्युझिक व्हिडिओंसाठी ओळखले जात होते. तिची अनेक गाणी प्रसिद्ध होती. परंतु, कांटा लगा या गाण्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिचा करिअरमध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मुंबईत जन्म
Image Credit : Instagram

मुंबईत जन्म

शेफाली जरीवाला यांचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी मुंबईत झाला होता. तिने करिअरही मुंबईतच केले. बॉलिवूडमध्ये तिने अनेक गाण्यांसाठी मॉडेल म्हणून काम केले. तिला लहान वयात यशही मिळाले. 

Related Articles

Related image1
Daily Horoscope & Panchang Marathi June 28 आज शनिवारचे राशिभविष्य आणि पंचांग : असा प्राप्त होईल पैसा
Related image2
Numerology Marathi June 28 आज शनिवारचे अंकशास्त्र भविष्य, जाणून घ्या तुमचा अंक काय सांगतोय?
36
 'बिग बॉस १३'
Image Credit : Instagram

'बिग बॉस १३'

शेफाली जरीवाला 'बूगी वूगी', 'नच बलिए' आणि 'बिग बॉस १३' मध्ये दिसली होती. यावेळी ती चर्चेत आली खरी पण कांटा लगा सारखी प्रसिद्धी मिळवता आली नाही. 

46
'मुझसे शादी करोगी'
Image Credit : Instagram

'मुझसे शादी करोगी'

शेफाली जरीवाला 'मुझसे शादी करोगी' आणि कन्नड चित्रपट 'हुडुगारू' मध्ये दिसली होती. तिने हिंदीत एक आणि दक्षिणेत एक चित्रपट केला. पण त्यानंतर इतर कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही.

56
 'कभी आर कभी पार रीमिक्स'
Image Credit : Instagram

'कभी आर कभी पार रीमिक्स'

'कांटा लगा' नंतर शेफाली 'कभी आर कभी पार रीमिक्स' मध्येही दिसली होती. तिचे कांटा लगा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. यावेळी प्रत्येक ठिकाणी हेच गाणे दिसून येत होते.

66
मुले नव्हती
Image Credit : Instagram

मुले नव्हती

शेफाली जरीवाला यांनी दोनदा लग्न केले होते. त्यांना मुले नव्हती. दोन्ही लग्नाच्या वेळी याची चर्चा झाली होती. दुसर्या लग्नाची तर जरा जास्तच चर्चा होती. पण दोन्ही लग्नानंतर तिला मुले झाली नाहीत.

About the Author

VL
Vijay Lad
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Govinda Interview | बदनामीचं षडयंत्र रचलं जातंय; गोविंदाचा दावा
Recommended image2
Nick Jonas: प्रियांका चोप्राने वाढदिवस केला 'परफेक्ट', निक जोनासने मानले आभार
Recommended image3
Mungaru Male: ना मोठा स्टार, ना कोट्यवधींचं बजेट, तरीही ४६० दिवस हाऊसफुल्ल! या कन्नड सिनेमाने रचलाय इतिहास
Recommended image4
Mushtaq Khan: 'वेलकम' फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं कर्करोगाने निधन, वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Recommended image5
Shah Rukh Khan : पान मसाला वादादरम्यानही शाहरुख खान नंबर 1 श्रीमंत अभिनेता; पाहा 2, 3, 4 नंबरवर कोण?
Related Stories
Recommended image1
Daily Horoscope & Panchang Marathi June 28 आज शनिवारचे राशिभविष्य आणि पंचांग : असा प्राप्त होईल पैसा
Recommended image2
Numerology Marathi June 28 आज शनिवारचे अंकशास्त्र भविष्य, जाणून घ्या तुमचा अंक काय सांगतोय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved