- Home
- Entertainment
- हॉटेलच्या रूममध्ये अमिताभ बच्चन त्यांच्यापुढं मुलगी काढायला लागली साडी, नंतर बिग बींनी धरला हात आणि...
हॉटेलच्या रूममध्ये अमिताभ बच्चन त्यांच्यापुढं मुलगी काढायला लागली साडी, नंतर बिग बींनी धरला हात आणि...
१९७५ साली एका वेड्या फॅनने अमिताभ बच्चन यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. एका तरुणीने त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आणि अमिताभ यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यासमोर साडी काढायला सुरुवात केली.

हॉटेलच्या रूममध्ये अमिताभ बच्चन त्यांच्यापुढं मुलगी काढायला लागली साडी, नंतर बिग बींनी धरला हात आणि...
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. यामध्ये त्यांना एकदा एका मुलीच्या वर्तनाचा चुकीच्या प्रकारे झालेल्या वर्तनाचा त्रास झाल्याचा किस्सा त्यांनी सांगितलं आहे.
एका वेड्या फॅनने अमिताभ बच्चन यांना केलं ब्लॅकमेल
१९७५ साली एका वेड्या फॅनने अमिताभ बच्चन यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. एक मुलगी अमिताभ यांची वाट पाहत बसली होती. त्यांनी हे प्रकरण समजून घेतलं असता त्या मुलीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने बिग बी यांना फसवण्याचा केला प्रयत्न
तरुणीने बिग बी अमिताभ बच्चन यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. अमिताभ यांनी एका मुलीला विनंती करून तिला रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण ती गेली नाही. ती सतत अमिताभ यांना माझं तुमच्यावर प्रेम आहे असं सांगत होती.
मुलगी साडी काढायला लागली पण...
अमिताभ बच्चन यांनी मुलीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर ती त्यांच्या पुढे साडी काढायला लागली. तिने यावेळी अमिताभ यांना तीच ऐकून घेतलं नाही तर ती त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करेल असं म्हटलं होतं.
पुढं काय झालं?
यावेळी अमिताभ यांनी समजूतदारपणा दाखवला आणि त्या मुलीला समजून सांगायला लागले. त्यांनी त्या मुलीशी प्रेमाने बोलून तिला चहा सोबत पिऊ असं म्हटले आणि नंतर प्रकरण शांत झालं.
चहा मागवला आणि मुलीशी गप्पा मारल्या
बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुलीला बोलावलं आणि तिच्यासोबत चहा पिले. नंतर त्यांनी वेटर रूममध्ये येताच मुलीशी बोलत बाहेर गेले आणि तिला सोडून आले.