MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • दिशा पाटणीची बहिण खुशबू पाटणी चर्चेत, खरंच प्रेमानंद महाराजांवर टीका केली होती का?

दिशा पाटणीची बहिण खुशबू पाटणी चर्चेत, खरंच प्रेमानंद महाराजांवर टीका केली होती का?

मुंबई - दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यांच्याऐवजी प्रेमानंदजी महाराजांवर टीका करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यावर खुशबूने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

1 Min read
Author : Asianetnews Marathi Stories
Published : Jul 31 2025, 06:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
खुशबूने मांडली आपली बाजू

खुशबूने मांडली आपली बाजू

दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी माजी लष्करी अधिकारी आहे. तिने अनिरुद्धाचार्य महाराजांवर टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला. प्रेमानंदजी महाराजांवर टीका केल्याचे व्हायरल झाल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये संताप निर्माण झाला. खुशबूने आपली बाजू मांडली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
स्त्रीद्वेषाला आव्हान

स्त्रीद्वेषाला आव्हान

खुशबूने स्पष्ट केले की तिचे शब्द अनिरुद्धाचार्य महाराज यांना उद्देशून होते. त्यांनी एका प्रवचनात महिलांविषयी केलेल्या वक्तव्याला उत्तर म्हणून तिने हे वक्तव्य केले होते. स्त्रीद्वेषाला आव्हान देणे हा माझा धर्म आहे, असे तिने म्हटले आहे.

Related Articles

Related image1
Mahavatar Narsimha Box Office Collection : महावतार नरसिम्हाने चक्क सैयाराला टाकले मागे
Related image2
कियारा अडवाणी आहे ४० कोटींची मालकिण, या ४ लक्झरी कार्सचे आहे कलेक्शन
34
कायदेशीर कारवाई करावी लागेल

कायदेशीर कारवाई करावी लागेल

सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आक्षेपार्ह संदेश आल्यानंतर खुशबूने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केले. “जर हे सुरूच राहिले तर बदनामीकारक कॉमेट्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी लागेल.” असे तिने म्हटले होते.

44
लिव्हिंग रिलेशनमधील महिला

लिव्हिंग रिलेशनमधील महिला

लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या अनिरुद्धाचार्य यांच्या वक्तव्याचा खुशबूने चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या “स्त्रीद्वेषी” विधानांवर तिने त्यांना फटकारले होते.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Scam 2010: हंसल मेहतांच्या नव्या स्कॅममध्ये सुब्रत रॉय यांची कहाणी, 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
Recommended image2
Sara Ali Khan: साराला भावाची 'अप्पा जान' म्हणत खास पोस्ट, तर करीनाचा 'भोपळ्याच्या भाजी'वाला हटके अंदाज!
Recommended image3
Prem Keetanu: अपारशक्ती खुराना आणि वीर पहारियाच्या नव्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर!
Recommended image4
Nick Jonas: लेकीने 'कॅम्प रॉक' उलटा पाहिला; आधी तिसरा भाग, मग पहिले दोन!
Related Stories
Recommended image1
Mahavatar Narsimha Box Office Collection : महावतार नरसिम्हाने चक्क सैयाराला टाकले मागे
Recommended image2
कियारा अडवाणी आहे ४० कोटींची मालकिण, या ४ लक्झरी कार्सचे आहे कलेक्शन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved