Dharavi Redevelopment update: धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S Somanath) यांनी बेंगळुरूमधील एशियानेट सुवर्णा न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात उपस्थित व्यक्तींशी विविध विषयांवर चर्चा केली.
अतुलनीय निसर्गसौंदर्य असलेले हे राधानगर बीच (Radhanagar Beach) जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखले जाते. या बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच (Blue Flag Beach) म्हणून सर्टिफिकेशन मिळाले आहे.
मापुसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, “अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे गोबी मंचुरियनवर (Gobi Manchurian) बंदी घालण्यात आली आहे."
निर्जलीकरण टाळण्यासाठी सर्वांनीच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “काशी व मथुरा ही मंदिरे शांतपणे मुक्त झाल्यास आम्ही इतर मंदिरांबाबत आग्रह धरणार नाही.
त्या महिलेचे केवळ अस्खलित इंग्रजीच नव्हे तर तिचा ॲक्सेंट ऐकून देखील इंटरनेट युझर्स तिचे फॅन झाले आहेत. आणि मनमोकळेपणाने तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे परंतु मी झुकणार नाही असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेल्या लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन तापले आहे.
मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यात स्थान देण्याच्या निषेधार्थ सरकारचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे.