महाकुंभ २०२५: प्रयागराजसाठी विशेष ट्रेन्स
Jan 17 2025, 02:29 PM ISTमहाकुंभ २०२५ साठी रेल्वेने भाविकांच्या सोयीसाठी अनेक विशेष ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल, राजस्थान, बिहारसह विविध राज्यांमधून प्रयागराजसाठी या ट्रेन्स धावतील. जाणून घ्या या ट्रेन्सचे पूर्ण वेळापत्रक आणि मार्ग.