महाकुंभासह प्रयागराज फिरा, या ७ ठिकाणांना नक्की भेट द्या!
Jan 14 2025, 05:20 PM ISTप्रयागराजमधील कुंभ मेळ्यासोबतच श्रृंगवेरपूर गाव, समुद्र कूप, उल्टा किल्ला, खुसरो बाग, भारद्वाज आश्रम, नागवासु की मंदिर आणि पाताळपुरी मंदिर आणि अक्षय वट अशी अनेक दर्शनीय स्थळे आहेत.