Maharashtra Election 2024: महाविकास आघाडी Vs महायुती, लोकांची मने कोणी जिंकली?
Nov 17 2024, 03:43 PM ISTमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन प्रमुख पर्याय जनतेसमोर आहेत. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात महिला, शेतकरी, तरुण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासात केलेल्या कामांमुळे जनतेचा विश्वास संपादन केला आहे,