Maharashtra Election 2024: काँग्रेस हिंदूंसह इतर धर्मांना कमकुवत करतंय
Nov 12 2024, 04:21 PM ISTकाँग्रेसवर अल्पसंख्याकांना प्राधान्य देऊन इतर घटकांना कमकुवत करण्याचे आरोप भाजपने केले आहेत. ओबीसी कोट्यातून अल्पसंख्याकांना आरक्षण देणे, मुस्लिम पर्सनल लॉला सूट, तिहेरी तलाकला विरोध न करणे असे मुद्दे भाजपने उपस्थित केले आहेत.