होळीच्या सणाला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. या दिवशी द्वेष, मत्सर, लोभ अशा वाईट गोष्टी होळीच्या पवित्र अग्नीत जाळल्या जातात. होळीच्या सणाला काही उपाय केल्याने नकारात्मक उर्जा आणि वाईट नजरेपासून तुम्ही दूर राहू शकता.
देशभरात सर्वत्र सोमवार २५ रोजी रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यातच उत्तरप्रदेश येथील होळी अत्यंत प्रसिद्ध असल्यामुळे मराठी अभिनेत्रीला देखील मोह आवरता आला नाही. ती थेट बरसानायेथील राधे राणी मंदिरात होळीचा आनंद घेताना दिसत आहे.
होळीचा सण येत्या 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी पांरपारिक वस्र परिधान करून होळीची पूजा केली जाते. यंदाच्या होळीवेळी नक्की कोणते कपडे परिधान करायचे असा तुम्हाला प्रश्न पडलाय का?