Entertainment

अभिनेत्री स्नेहा वाघ बरसाना येथील राधे राणी मंदिरात होळीचा आनंद घेताना

Image credits: Instagram

बरसानामध्ये सर्वत्र रंगांची उधळण सुरु आहे

Image credits: instagram

बरसानाच्या होळीची परंपराही वैशिष्टय़पूर्ण आहे

Image credits: instagram

स्नेहा वाघचा निळ्या इथनीक ड्रेसमध्ये सिम्पल आणि सोबर लुक दिसून आला

Image credits: instagram

मथुरा येथील बरसानामध्ये ‘लाठमार होळी’ हा प्रकार प्रसिद्ध आहे.

Image credits: instagram