इज्राइल आणि हमासचे युद्ध अद्याप सुरुच आहे. अशातच युद्धा विरोधात कोलंबियासह अमेरिकेली विद्यापीठातील पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. अशातच कोलंबियात दोन हजार तर लॉस एंजेलिसमधील 200 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेत रस्त्यावर दहशत माजवली असून अनेकांना त्याने भोसकले असल्याचं म्हंटल जात आहे. हेअरनॉट स्टेशनजवळ सकाळी हा प्रकार घडला आहे.
Pakistan : पाकिस्तानच्या संसदेत भारताचे कौतुक करण्यात आले. जमीयम उलेमा इस्लाम पाकिस्तानचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानातील स्थिती सांगताना भारताचे गोडवे गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पाकिस्तानातील एका इस्लामिक मौलवीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे रिलेशनशिप मोडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Earthquake in Myanmar : म्यानमारमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. याआधी चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
माणूस किती प्रमाणात घसरतो याची कल्पना नाही. मात्र, आज अनेक लोक अशा गोष्टी करतात की, सैतानालाही लाज वाटेल. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रथम शेकडो मुलींशी संबंध ठेवले.
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे शेजारी देश पाकिस्तान चिंतेत आहे. अलीकडे भारतीय नेत्यांना निवडणुकीच्या वेळी राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pakistan : पाकिस्ताच्या तुरुंगात बंद असणाऱ्या पालघरमधील मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. सदर मृत मच्छिमाराचा मृतदेह 29 एप्रिलला भारतात आणला जाणार आहे.
रशियन महिलेचं एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ती पाकिस्तानबद्दल बोलत असल्याचे दिसून येत आहे. तिने तेथील पुरुषांवर टीका केली आहे.
Google Search : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदांनी नुकत्याच अमेरिकेतील वारसा कराबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अशातच बहुतांशजणांनी गुगलवर वारसा कर म्हणजे नक्की काय हे सर्वाधिक सर्च केले आहे.