बांगलादेश हिंसाचार: अमेरिकेचा हात की शेख हसीना सरकार जबाबदार?बांगलादेशात आरक्षणावरून सुरू झालेले आंदोलन हिंसक झाले असून आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेवर आरोप होत असतानाच, अमेरिकेने बांगलादेशातील हिंसाचारात सहभाग असल्याचे फेटाळून लावले आहे.