बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांबद्दल भारताने केली चिंता व्यक्तपरराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारताने बांगलादेश सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला असून, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे.