SpaceX ने असेही आश्वासन दिले आहे की,पृथ्वीच्या वातावरणात उपग्रहांचा पुन्हा प्रवेश केल्याने "कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांना किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका नाही."
Donald Trump Attack : थॉमसचा हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे. हा व्हिडिओ खुद्द थॉमसने जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Donald Trump Attack News : हल्लेखोराने साधारणपणे 120 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.
78 वर्षीय कम्युनिकेशन संचालक स्टीव्हन च्युंग यांच्या म्हणण्यानुसार, "डोनाल्ड ट्रम्प बरे आहेत आणि स्थानिक वैद्यकीय सुविधेत त्यांची तपासणी केली जात आहे."
Donald Trump Shooting: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियातील रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. मात्र, यात ट्रम्प थोडक्यात बचावले. त्याच्या उजव्या कानाला फक्त एक गोळी लागली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ट्रम्प जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी (१३ जुलै) पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या. तो जखमी झाला आहे.
शनिवारी एका महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईत, इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) दक्षिण गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ल्यात हमासचे दोन वरिष्ठ नेते मोहम्मद देईफ आणि राफा सलामेह यांना लक्ष्य केल्याची पुष्टी केली.
PM Modi Austria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाच्या एक दिवसीय दौऱ्यावर व्हिएन्ना येथे पोहोचले आहेत. व्हिएन्ना येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे वंदे मातरमने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली.
PM Modi in Russia : राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य करत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.