Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकरने सांगितले की, सामन्यादरम्यान ती भगवत गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होती.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाज रमिता जिंदालने अंतिम फेरी गाठली आहे.
Paris Olympics 2024: भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तीने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
Football Olympics : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरूवात झाली असून 26 जुलैपासून गुगल एक खास डुडलद्वारे ऑलिम्पिक साजरा करत आहे. रविवारचे खास डूडल पॅरिस ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेचे आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3-2 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. हरमनप्रीत सिंगने शेवटच्या मिनिटात गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. स्टार महिला नेमबाज मनू भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारताकडून सदस्य म्हणून निवड केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाला आहे, ज्यामध्ये भारताच्या 78 खेळाडूंचा सहभाग आहे. उद्घाटन समारंभात हिंदी भाषेचे प्रदर्शन दाखवले गेले, ज्यामुळे भारतीय आणि जागतिक स्तरावर हिंदी भाषेला मान्यता मिळाल्याचे सूचित करते.
शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची शानदार सुरुवात झाली, ज्यात 206 देशांचे खेळाडू सहभागी झाले. लेडी गागाने उद्घाटन समारंभात परफॉर्म केले. शनिवार, 27 जुलै 2024 रोजी भारतीय खेळाडू सात खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी झाला, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंच्या सहभागामुळे भारतीयांच्या अपेक्षा आणि उत्साह वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.