पीएम मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. भारताने रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले, जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोदींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि अनिवासी भारतीयांशी भेट घेतली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ॲरिझोना येथे एका मुलाखतीत अचानक व्यत्यय आणला. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार तेथे उभे राहण्यास नकार दिला.
पोलंडमध्ये जगातील सर्वात मोठा राजवाडा, सर्वात जुनी मीठ खाण आणि सर्वात जुने रेस्टॉरंट आहे. हे देश युरोपमधील सर्वात वजनदार प्राण्याचे घर आहे आणि जगातील पहिले उलटे घर देखील आहे.
ब्रिटीश YouTuber Miles Routledge ने भारतावर आण्विक हल्ल्याची धमकी देणारी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून लोक यूट्यूबरवर जोरदार टीका करत आहेत.
PM Narendra Modi Poland Visit : 45 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने पोलंडच्या धरतीवर पाऊल ठेवले आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी पोलंडला पोहोचले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज देखील पीएम मोदी काही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत भारताला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. नाईक यांनी मलेशियात भारताविरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर पोलंड आणि युक्रेनला भेट देणार आहेत. हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे कारण ४० वर्षांनी भारताचा पंतप्रधान पोलंडला भेट देणार आहेत.
व्हॉट्सॲप लवकरच अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज ब्लॉक करण्याची सुविधा आणणार आहे. हे वैशिष्ट्य सध्या चाचणीच्या टप्प्यात असून लवकरच लाँच केले जाईल. यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
एलोन मस्क यांच्या कंपनी 'एक्स' ने ब्राझीलमध्ये आपले कामकाज बंद केले आहे. कंपनीचा आरोप आहे की न्यायाधीशांनी त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीला धमकावले आहे.
World