MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • पुणेकरांची 'होळी' होणार गोड! झाशीसाठी सुटणार दोन विशेष रेल्वे गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

पुणेकरांची 'होळी' होणार गोड! झाशीसाठी सुटणार दोन विशेष रेल्वे गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pune To Jhansi Special Trains: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे, हडपसर येथून उत्तर प्रदेशातील झाशीसाठी विशेष साप्ताहिक गाड्यांची घोषणा केली. मार्च महिन्यात धावणाऱ्या या गाड्यांमुळे सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणारय

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 07 2026, 09:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांची 'होळी' होणार गोड! झाशीसाठी सुटणार दोन विशेष रेल्वे गाड्या
Image Credit : iSTOCK

पुणेकरांची 'होळी' होणार गोड! झाशीसाठी सुटणार दोन विशेष रेल्वे गाड्या

पुणे : होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि हडपसर स्थानकावरून उत्तर प्रदेशातील वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्थानकासाठी मार्च महिन्यात विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा सणासुदीचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. 

25
१. पुणे स्टेशन ते झाशी (विशेष गाडी)
Image Credit : Asianet News

१. पुणे स्टेशन ते झाशी (विशेष गाडी)

गाडी क्रमांक: ०१९२१ (पुणे-झाशी) / ०१९२२ (झाशी-पुणे)

वेळापत्रक: ५ ते २६ मार्चदरम्यान दर गुरुवारी पुण्याहून दुपारी ३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवारी सकाळी १० वाजता झाशीला पोहोचेल.

परतीचा प्रवास: ४ ते २५ मार्चदरम्यान दर बुधवारी झाशीहून दुपारी १२:५० वाजता सुटेल.

प्रमुख थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बीना. 

Related Articles

Related image1
Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांची लोकल ‘स्लो’, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळ आणि ठिकाणं जाणून घ्या
Related image2
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
35
२. हडपसर ते झाशी (विशेष गाडी)
Image Credit : ANI

२. हडपसर ते झाशी (विशेष गाडी)

गाडी क्रमांक: ०१९२३ (हडपसर-झाशी) / ०१९२४ (झाशी-हडपसर)

वेळापत्रक: ८ ते २९ मार्चदरम्यान दर रविवारी हडपसरहून रात्री ७:१० वाजता सुटेल आणि सोमवारी दुपारी ३ वाजता पोहोचेल.

परतीचा प्रवास: ७ ते २८ मार्चदरम्यान दर शनिवारी झाशीहून रात्री ७:४० वाजता सुटेल. 

45
अजमेर आणि हिसार गाड्यांच्या फेऱ्यांतही वाढ!
Image Credit : South Western Railways - SWR

अजमेर आणि हिसार गाड्यांच्या फेऱ्यांतही वाढ!

प्रवाशांचा वाढता ओघ पाहून रेल्वेने इतर काही महत्त्वाच्या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.

दौंड – अजमेर साप्ताहिक विशेष: आता २७ मार्चपर्यंत धावणार.

खडकी – हिसार साप्ताहिक विशेष: आता ३० मार्चपर्यंत उपलब्ध असेल. 

55
कोचची रचना
Image Credit : South Western Railways - SWR

कोचची रचना

या सर्व विशेष गाड्यांमध्ये सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून सर्व स्तरांतील प्रवाशांना प्रवास करता येईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Glass Jelly Nails: पुन्हा ट्रेंडमध्ये! घरीच मिळवा काचेसारखा शायनी लुक
Recommended image2
DIY Potli Bag: जुन्या प्लास्टिक बरणीपासून बनवा स्टायलिश पोटली बॅग, 100 रुपयांत मिळवा 1000 रुपयांचा लुक!
Recommended image3
Kitchen Tip: अस्वच्छ मशरूम्स कसे धुवायचे? जाणून घ्या या परफेक्ट टिप्स...
Recommended image4
Easy DIY: लाकडी काड्यांपासून बनवा घरासाठी उपयोगी पडणाऱ्या या 7 वस्तू
Recommended image5
Astrology: या 4 राशींच्या मुली लगेच पडतात प्रेमात... जाणून घ्या सविस्तर
Related Stories
Recommended image1
Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांची लोकल ‘स्लो’, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळ आणि ठिकाणं जाणून घ्या
Recommended image2
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved