भारतातील राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील महत्वाचे हेल्पलाइन क्रमांक येथे दिलेले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी हे क्रमांक उपयुक्त ठरतील.
सध्या सोशल मीडियावर Ghibli Style फोटोचा ट्रेन्ड सुरू आहे. पण ज्या व्यक्तींनी आपले खासगी फोटो घिबिली आर्टच्या नादात शेअर केले आहेत ते कुठे जातायत हे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
प्रत्येक व्यक्ती बँकेच्या कामाशी जोडलेली आहे, त्यामुळे बँक सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या बातमीत, जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंतच्या बँक सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेच्या कामाचे नियोजन करता येईल.
डिजिटल इंडिया उपक्रमामुळे (Digital India Initiative) पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत, डिजिटल साक्षरता वाढली आणि ई-सेवांना प्रोत्साहन मिळाले आहे. UPI मुळे शहरांपासून खेड्यांपर्यंतच्या व्यवहारांची पद्धत बदलली आहे आणि लघु उद्योगांनाही याचा फायदा झाला आहे.
How to get Important Documents Copy: महत्त्वाची कागदपत्रे हरवल्यास काळजी नको! पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, विवाह दाखला, शैक्षणिक दाखले कसे मिळवायचे, याची सोपी माहिती येथे आहे. अर्ज कसा करायचा आणि कोठे संपर्क साधायचा, हे जाणून घ्या.
शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज योजना, व्याजदर, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती. शेतीसाठी कर्ज कसे मिळवावे, यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करावा याबाबत मार्गदर्शन.
Gun License Guide: भारतात शस्त्र परवाना मिळवणे काहीसे कठीण आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत तो मिळवता येतो. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि परवाना रद्द होण्याची कारणे जाणून घ्या.
Property Registration: मालमत्ता नोंदणी कायदेशीर मालकी सुनिश्चित करते आणि फसवणूक टाळते. यात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि कागदपत्रांचा समावेश आहे. अचूक नोंदणीसाठी प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.
Online FIR Filing: बाईक चोरीला गेली? मोबाईल हरवला? आता घरबसल्या ऑनलाईन एफआयआर (FIR) दाखल करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स आणि टाळा पोलीस स्टेशनचे खेटे.
भारतात मृत्युपत्र नोंदणी एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी मालमत्तेचे विभाजन, वारसा सुनिश्चित करते. हे वाद टाळण्यास, जलद प्रोबेट प्रक्रियेस मदत करते. मालमत्तेचे संरक्षण करते. यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
Utility News