MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Bike Market: नव्या रंगात परतली बजाज 'स्ट्रीट 220', किंमत आणि फीचर्स एका क्लिकवर!

Bike Market: नव्या रंगात परतली बजाज 'स्ट्रीट 220', किंमत आणि फीचर्स एका क्लिकवर!

Bike Market: बजाज ऑटोने आपली लोकप्रिय क्रूझर मोटारसायकल 'अवेंजर स्ट्रीट 220' नवीन रंग आणि अपडेट्ससह भारतीय बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक या लेखामधून

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 03 2026, 09:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बजाज अवेंजर स्ट्रीट 220
Image Credit : Asianet News

बजाज अवेंजर स्ट्रीट 220

भारतीय क्रूझर बाईक मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बजाज अवेंजर स्ट्रीट 220 नव्या बदलांसह परत आली आहे. बजाज ऑटोने हे अपडेटेड मॉडेल 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केलं आहे. शहरातील रस्त्यांवर आरामदायी प्रवासाची आवड असणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही बाईक तयार केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
बजाज अवेंजर 220
Image Credit : Asianet News

बजाज अवेंजर 220

या नवीन मॉडेलमध्ये 'एबनी ब्लॅक' आणि 'कॉकटेल रेड वाईन' असे दोन नवीन रंग देण्यात आले आहेत. याशिवाय, जुन्या मॉडेलचा दमदार क्रूझर लूक तसाच ठेवला आहे. उंच हँडलबार, पुढे असलेले फूटपेग्स आणि आरामदायी सीटिंगमुळे लांबच्या प्रवासासाठी ही बाईक एकदम परफेक्ट आहे.

Related Articles

Related image1
Bajaj च्या या लोकप्रिय बाईकवर थेट सूट, 0 प्रोसेसिंग फी आणि 5 मोफत सर्व्हिसिंग!
Related image2
Bajaj Dominar 250: ही बाईक घेण्याआधी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!
35
भारतीय क्रूझर बाईक
Image Credit : Asianet News

भारतीय क्रूझर बाईक

अवेंजर स्ट्रीट 220 मध्ये जुनं आणि विश्वासार्ह 220cc एअर-ऑइल कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आलं आहे. हे शक्तिशाली इंजिन 19 हॉर्सपॉवर आणि 17 न्यूटन-मीटर टॉर्क जनरेट करतं. ५-स्पीड गिअरबॉक्सद्वारे ही पॉवर मागच्या चाकापर्यंत पोहोचवली जाते.
45
सुरक्षितता आणि नियंत्रणावर विशेष लक्ष
Image Credit : Asianet News

सुरक्षितता आणि नियंत्रणावर विशेष लक्ष

कंपनीने बाईकच्या सुरक्षिततेवर आणि नियंत्रणावरही विशेष लक्ष दिलं आहे. याच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला अॅडजस्टेबल ट्विन शॉक ॲबसॉर्बर दिले आहेत. यात 280mm फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक आणि सिंगल-चॅनल ABS सारखे फीचर्सही मिळतात.
55
कमी उंचीच्या रायडर्सनाही सोयीची
Image Credit : Asianet News

कमी उंचीच्या रायडर्सनाही सोयीची

ब्लॅक अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स हे या मॉडेलचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 13 लीटरची इंधन टाकी, 160 किलो वजन आणि फक्त 737 मिमी सीटची उंची यामुळे कमी उंचीच्या रायडर्ससाठीही ही बाईक चालवणं सोपं आहे. आता नवीन रंगात आलेली अवेंजर 220 क्रूझर बाईकच्या चाहत्यांना पुन्हा आकर्षित करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

About the Author

MD
Marathi Desk 1
ऑटोमोबाईल
Recommended Stories
Recommended image1
Car Market: फक्त 4रुपये प्रति किमी खर्च! मारुतीची इथेनॉल कार होणार 5 जूनला लाँच
Recommended image2
Giva Toe Rings: बायकोच्या वाढदिवसाला द्या खास गिफ्ट, 2 हजारात पाहा 5 सुंदर डिझाइन्स
Recommended image3
Saree Brooch: सेफ्टी पिन सोडा, हे स्टायलिश ब्रोच वापरून साडीला द्या रॉयल लुक!
Recommended image4
Bangle Makeover: जुन्या काचेच्या बांगड्यांना द्या नवा लुक, फक्त ५० रुपयांत बनवा डिझायनर कंगन!
Recommended image5
Nail Care: पार्लरचं हजारो रुपयांचं बिल विसरा, कमी किमतीत घरीच करा मॅनिक्युअर-पेडिक्युअर!
Related Stories
Recommended image1
Bajaj च्या या लोकप्रिय बाईकवर थेट सूट, 0 प्रोसेसिंग फी आणि 5 मोफत सर्व्हिसिंग!
Recommended image2
Bajaj Dominar 250: ही बाईक घेण्याआधी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved