MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • ''पलाशनेच लग्न पुढे ढकलले,'' स्मृती मानधनासोबतच्या लग्नावर पलाश मुच्छलच्या आईचा दावा

''पलाशनेच लग्न पुढे ढकलले,'' स्मृती मानधनासोबतच्या लग्नावर पलाश मुच्छलच्या आईचा दावा

Palash Muchhal Decided to Postpone Wedding : स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे, स्मृतीच्या आधी पलाश मुच्छलनेच लग्न पुढे ढकलण्यास सांगितले होते, अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे.

1 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Nov 25 2025, 05:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले
Image Credit : Smriti Mandhana

स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले

भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न सांगलीत होणार होते, पण ऐनवेळी ते पुढे ढकलण्यात आले. लग्नाच्या विधींआधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

24
मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
Image Credit : stockPhoto

मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका

जेवण करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, श्रीनिवास यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

 वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले.

Related Articles

Related image1
Mary D’Costa कोण? पलाश मुच्छलशी काय संबंध? Flirty Chats कोणी केले?
Related image2
पलाशने स्मृतीची फसवणूक केली? दोघांचे लग्न कायमचे रदद् झाले? व्हायरल चॅट्समुळे वाढला गोंधळ
34
पलाश मुच्छलनेच घेतला होता निर्णय
Image Credit : Instagram

पलाश मुच्छलनेच घेतला होता निर्णय

दरम्यान, स्मृती मानधनाच्या आधी पलाश मुच्छलनेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता, असे त्याची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमिता मुच्छल म्हणाल्या, ''पलाशचे मामांवर (स्मृतीचे वडील) खूप प्रेम आहे.

 स्मृतीपेक्षाही ते दोघे जास्त जवळचे आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीच्या आधी पलाशनेच घेतला होता,'' असे त्यांनी सांगितले.

44
पलाश मुच्छलच्याही प्रकृतीत बिघाड
Image Credit : stockPhoto

पलाश मुच्छलच्याही प्रकृतीत बिघाड

दरम्यान, स्मृती मानधनाच्या वडिलांप्रमाणेच तिचा होणारा पती पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडली होती. व्हायरल इन्फेक्शन आणि ॲसिडिटीमुळे पलाशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता, हे विशेष.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
क्रिकेट बातम्या

Recommended Stories
Recommended image1
स्मृतीच्या भावाने सत्यच सांगून टाकलं, स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तारीख ठरली?
Recommended image2
कोचिंग सोडून दे...गौतम गंभीरवर चाहत्यांच्या कमेंट्स, IND vs SA वनडे सीरीजपूर्वी Video व्हायरल
Recommended image3
Asia Cup U19 : मुंबईच्या आयुष म्हात्रेची कर्णधार म्हणून निवड, जाणून घ्या इतर खेळाडूंची नावे
Recommended image4
स्मृती मानधना-पलाश मुच्छल प्रकरणी मराठी मुलीची एन्ट्री, लग्नाच्या आदल्या रात्री रंगेहात पकडल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट!
Recommended image5
Mary D’Costa कोण? पलाश मुच्छलशी काय संबंध? Flirty Chats कोणी केले?
Related Stories
Recommended image1
Mary D’Costa कोण? पलाश मुच्छलशी काय संबंध? Flirty Chats कोणी केले?
Recommended image2
पलाशने स्मृतीची फसवणूक केली? दोघांचे लग्न कायमचे रदद् झाले? व्हायरल चॅट्समुळे वाढला गोंधळ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved