Ind vs Pak Memes : सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. भारताने पाकिस्तानचा परभाव केल्यानंतर रात्री ट्रॉफी घेताना मोठा ड्रामा झाला. त्यामुले आता या मीम्समध्ये मोठी भर पडली आहे.
Ind vs Pak Memes : कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवत अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आणि दिमाखात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचा शिल्पकार ठरला टिळक वर्मा (Tilak Verma). त्याने निर्णायक क्षणी केलेली खेळी संघासाठी मोलाची ठरली. विशेष म्हणजे टीम इंडियाने तीनही मॅचमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सची बरसात सुरु झाली आहे. त्यातील निवडक मीम्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…
Scroll to load tweet…


