MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Manoj Jarange Patil : मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल, CSMT कडे जाणारे रस्ते बंद, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Manoj Jarange Patil : मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल, CSMT कडे जाणारे रस्ते बंद, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण आज चौथ्या दिवसात पोहोचलं आहे. सरकारकडून अजूनही तोडगा निघालेला नसल्याने त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
| Updated : Sep 01 2025, 08:51 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : fb

या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानक परिसरात वाढलेल्या आंदोलकांच्या गर्दीचा विचार करून मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी आणि पालिकेकडे जाणारे सर्व मार्ग आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक विभागाला अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Image Credit : fb

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना ३५ अधिकारी व शिपाई तर आझाद मैदान वाहतूक पोलिसांनाही ३५ अधिकारी व शिपाई अतिरिक्त दिले आहेत. अशा प्रकारे एकूण ७० जणांची विशेष कुमक तैनात करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

Related Articles

Related image1
Priya Marathe : प्रिया मराठेचे पती शंतनू मोघे कोण आहेत, पत्नीच्या मृत्यूचा बसला मोठा धक्का
Related image2
Horoscope 1 Sept : आज सोमवारचे राशिभविष्य, शेअर बाजाराशी संबंधित या राशीच्या लोकांना धनलाभ!
34
Image Credit : fb

मराठा आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जे.जे. उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना सीएसएमटीऐवजी पोलीस आयुक्तालय, मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेटकडे वळविण्यात येणार आहे. तसेच मेट्रो जंक्शनहून सीएसएमटीकडे जाणारा मुंबई पालिकेसमोरील मार्ग बंद करण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटलगत असलेला हजारीमल सोमानी रोडही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

44
Image Credit : fb

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. हुतात्मा चौकहून सीएसएमटीकडे जाणारा मार्ग बदलण्यात आला असून मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनामुळे बंद असलेला फ्रीवे मात्र उद्यापासून वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मनोज जरांगे पाटील

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Local Viral Video : चालत्या ट्रेनला लटकून महिलांचा धोकादायक प्रवास; व्हिडिओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Recommended image2
मुंबईत गणेश मिरवणुकीदरम्यान तणाव; माजगावात दोन गटांत वाद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Recommended image3
Ganesh Idol Accident : भुलेश्वर दुर्घटनेची पोलीस चौकशी होणार, आशिष शेलार यांची माहिती
Recommended image4
Sanjay Raut : राऊतांचं मोदी-शहांना चॅलेंज, 'टेलीप्रॉम्प्टरशिवाय पूर्ण वंदे मातरम् म्हणून दाखवा'
Recommended image5
Ganesh Idol Accident: मुंबई: 'भुलेश्वरचा राजा' मूर्ती कोसळून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जखमी
Related Stories
Recommended image1
Priya Marathe : प्रिया मराठेचे पती शंतनू मोघे कोण आहेत, पत्नीच्या मृत्यूचा बसला मोठा धक्का
Recommended image2
Horoscope 1 Sept : आज सोमवारचे राशिभविष्य, शेअर बाजाराशी संबंधित या राशीच्या लोकांना धनलाभ!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved