
Eknath Shinde VS Sanjay Raut: संजय राऊतांच्या ‘35 आमदार फुटणार’ दावा प्रकरणात मोठा ट्विस्ट
संजय राऊत यांनी केलेल्या ‘35 आमदार फुटणार’ या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली 3 शब्दांची शांत प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निवडणुका पुढे ढकलण्यापासून सांगोला प्रकरणापर्यंत संपूर्ण घडामोडी जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.