MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा

Pune Holi special train schedule: होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून विशेष गाड्या जाहीर केल्यात. या गाड्या उत्तर भारत, विदर्भातील प्रमुख शहरांसाठी, जसे की दानापूर, गोरखपूर, नागपूर, धावणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 24 2026, 05:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!
Image Credit : Asianet News

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!

पुणे : नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीच्या सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामुळे उत्तर भारत आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

होळीच्या काळात नियमित गाड्यांचे वेटिंग लिस्ट वाढते, हे लक्षात घेऊन रेल्वेने दानापूर, गोरखपूर, गाझीपूर शहर, नागपूर आणि हजरत निजामुद्दीन या महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
प्रमुख मार्गांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
Image Credit : ANI

प्रमुख मार्गांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

१. पुणे - नागपूर स्पेशल (फेऱ्या २)

गाडी क्र. ०१४६९: २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च (दुपारी १:५० वाजता सुटेल)

गाडी क्र. ०१४७० (परतीचा प्रवास): २५ फेब्रुवारी आणि ४ मार्च (सकाळी ८:०० वाजता सुटेल) 

Related Articles

Related image1
पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Related image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात
37
२. पुणे - गोरखपूर (३२ फेऱ्या - रोज सेवा)
Image Credit : South Western Railways - SWR

२. पुणे - गोरखपूर (३२ फेऱ्या - रोज सेवा)

गाडी क्र. ०१४१५: २१ फेब्रुवारी ते ८ मार्च (दररोज सकाळी ६:५० वाजता)

गाडी क्र. ०१४१६ (परतीचा प्रवास): २२ फेब्रुवारी ते ९ मार्च (दररोज सायंकाळी ५:३० वाजता) 

47
३. पुणे - दानापूर (दैनिक आणि द्वि-साप्ताहिक)
Image Credit : South Western Railways - SWR

३. पुणे - दानापूर (दैनिक आणि द्वि-साप्ताहिक)

दैनिक सेवा (०१४५९): २१ फेब्रुवारी ते ८ मार्च (दुपारी ३:३० वाजता सुटेल)

द्वि-साप्ताहिक (०१४८१): २३, २७ फेब्रुवारी आणि २, ६ मार्च (सायंकाळी ७:५५ वाजता सुटेल)

57
४. पुणे - गाझीपूर शहर (द्वि-साप्ताहिक)
Image Credit : South Western Railways - SWR

४. पुणे - गाझीपूर शहर (द्वि-साप्ताहिक)

गाडी क्र. ०१४३१: २४, २७ फेब्रुवारी आणि ३, ६ मार्च (सकाळी ६:४० वाजता सुटेल)

गाडी क्र. ०१४३२ (परतीचा प्रवास): २६ फेब्रुवारी, १, ५ आणि ८ मार्च (पहाटे ४:२० वाजता सुटेल) 

67
५. पुणे - हजरत निजामुद्दीन (साप्ताहिक)
Image Credit : AI Generated Photo

५. पुणे - हजरत निजामुद्दीन (साप्ताहिक)

गाडी क्र. ०१४९१: २७ फेब्रुवारी आणि ६ मार्च (सायंकाळी ५:३० वाजता सुटेल)

गाडी क्र. ०१४९२ (परतीचा प्रवास): २८ फेब्रुवारी आणि ७ मार्च (रात्री १२:१० वाजता सुटेल)

77
आरक्षण कधी सुरू होणार?
Image Credit : AI Generated Photo

आरक्षण कधी सुरू होणार?

या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग १८ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे. कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांनी त्वरित बुकिंग करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image2
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image3
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image4
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Recommended image5
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?
Related Stories
Recommended image1
पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Recommended image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved