MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • वेव्हजमधील राज्य शासनाच्या ‘मॅजिकल महाराष्ट्र’ पॅव्हेलियनला पंतप्रधान मोदींची भेट

वेव्हजमधील राज्य शासनाच्या ‘मॅजिकल महाराष्ट्र’ पॅव्हेलियनला पंतप्रधान मोदींची भेट

मुंबई - वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

1 Min read
Author : Vijay Lad
Published : May 02 2025, 04:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : Asianet News

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Image Credit : Asianet News

भारत पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाच्या ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या पॅव्हेलियनलाही पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. यावेळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध पॅव्हेलियनला भेट देत करमणूक आणि दृकश्राव्य माध्यमांमधील नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली.

Related Articles

Related image1
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची जनतेला मोठी भेट, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन
Related image2
शशी थरुर अन् केरळच्या मुख्यमंत्र्यांना येथे बघून अनेकांची झोप उडणार ः पंतप्रधान मोदी
34
Image Credit : Asianet News

तर गेमिंग आर्केडला भेट दिल्यानंतर त्यांनी गेमिंग क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध संधी याविषयी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

44
Image Credit : Asianet News

भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांसह या क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, तसेच विविध मानोरंजन आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्था यांनी त्यांचे पॅव्हेलियन उभारले आहेत.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची जनतेला मोठी भेट, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन
Recommended image2
शशी थरुर अन् केरळच्या मुख्यमंत्र्यांना येथे बघून अनेकांची झोप उडणार ः पंतप्रधान मोदी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved