
Nashik Clean Godavari Bonds NSE वर लिस्टेड! फडणवीसांनी केला मोठा खुलासा
नाशिक महानगरपालिकेच्या ‘क्लीन गोदावरी बाँड्स’च्या NSE वरील लिस्टिंगसोबत शहराच्या विकासाला नवे वळण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर याबाबत महत्त्वाची माहिती दिली. प्रकल्प, निधी आणि 2027 च्या कुंभमेळ्याशी याचा काय संबंध आहे? पूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.