MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Zodiac Signs : या राशीचे लोक एका रुपयाचे करोडो रुपये करू शकतात!

Zodiac Signs : या राशीचे लोक एका रुपयाचे करोडो रुपये करू शकतात!

पैसे तर सगळेच कमवतात. पण मोजकेच लोक खऱ्या अर्थाने श्रीमंत होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या लोकांमध्ये एका रुपयाचे करोडो रुपये करण्याची ताकद असते. हे लोक भरपूर पैसे कमवतात. तसंच कमवलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे, हे त्यांना अचूक माहीत असते.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 26 2026, 02:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वृषभ राशी
Image Credit : getty

वृषभ राशी

वृषभ राशीवर शुक्राचा प्रभाव असतो. या लोकांना लक्झरी लाईफ जगायला खूप आवडते. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे लोक खूप मेहनत घेतात. पण, कमवलेले पैसे कुठे वाचवायचे, हे त्यांना चांगलंच माहीत असतं. लक्झरी लाईफ आवडत असली तरी, खर्चाच्या बाबतीत ते खूप सावध असतात. अत्यंत गरज असल्याशिवाय ते कोणतीही वस्तू विकत घेत नाहीत. खर्च असो वा गुंतवणूक, हे लोक शंभर वेळा विचार करूनच निर्णय घेतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कन्या राशी
Image Credit : Pixabay

कन्या राशी

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. हे लोक बजेट बनवण्यात आणि ते पाळण्यात एकदम एक्सपर्ट असतात. ते आपल्या रोजच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवतात आणि अनावश्यक खर्चाला लगेच ब्रेक लावतात. बाजारात महागाई वाढली तरी, हे लोक आपल्या बचतीच्या पद्धती हुशारीने बदलतात आणि नफा कमवतच राहतात.

Related Articles

Related image1
Numerology : या तारखांना जन्मलेले लोक तरुण वयातच होतात करोडपती
35
वृश्चिक राशी
Image Credit : Getty

वृश्चिक राशी

पैसे दुप्पट कसे करायचे, हे या राशीच्या लोकांना पक्के माहीत असते. जिथे दुप्पट परतावा मिळेल, तिथेच ते गुंतवणूक करतात. हे लोक सहसा तोटा सहन करत नाहीत. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली, तर नफा मिळेपर्यंत ते थांबतात. त्यांच्याकडे संकटांचा सामना करण्याची हिंमत असते. त्यामुळे कठीण काळातही ते पुन्हा उभारी घेतात आणि भरपूर संपत्ती गोळा करतात.

45
धनु राशी
Image Credit : Pixabay

धनु राशी

संपत्तीचा कारक असलेला गुरु ग्रह या राशीचा स्वामी आहे. हे लोक आपल्या कष्टाच्या पैशांचा खूप आदर करतात. ते कधीही पैशांची उधळपट्टी करत नाहीत आणि नेहमी हुशारीने निर्णय घेतात. या लोकांना अपयश अजिबात आवडत नाही. त्यामुळे चांगले यश मिळेपर्यंत ते सतत मेहनत करत राहतात.

55
मकर राशी
Image Credit : Pixabay

मकर राशी

मकर राशीवर शनीचा प्रभाव असतो. हे लोक शिस्त आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात. पैसे वाचवणाऱ्यांच्या यादीत ते नेहमीच पहिल्या नंबरवर असतात. ते प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतात आणि फालतू खर्च करणे टाळतात. हे लोक फक्त पैसे वाचवत नाहीत, तर ते योग्य ठिकाणी गुंतवण्यातही हुशार असतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात या 5 सवयी
Recommended image2
Cleaning Tips : करपलेली भांडी चमकतील मिनिटांत, फक्त हे सोपे उपाय करून पाहा
Recommended image3
Bangles Designs : पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटणाऱ्या बांगड्यांच्या डिझाईन्स, साडीवर नक्की ट्राय करा
Recommended image4
Blouse Sleeve Designs : साडीचा लूक बदलून टाकणाऱ्या या डिझाईन्स नक्की ट्राय करा
Recommended image5
Gold Locket Designs : सोन्याच्या चेनचं सौंदर्य वाढवणारे सुंदर लॉकेट्स
Related Stories
Recommended image1
Numerology : या तारखांना जन्मलेले लोक तरुण वयातच होतात करोडपती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved