MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Garlic Vastu Tips : लसूण फक्त आरोग्यासाठी नाही, तर घरात पैसा आणि सुख-शांतीही आणतो; हे वास्तू उपाय करून पाहा

Garlic Vastu Tips : लसूण फक्त आरोग्यासाठी नाही, तर घरात पैसा आणि सुख-शांतीही आणतो; हे वास्तू उपाय करून पाहा

लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांवर तोडगाही ठरू शकतो. आर्थिक अडचणी, घरातली नकारात्मक ऊर्जा आणि अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी लसणाचा वापर कसा करायचा?

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 07 2026, 10:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
समस्या दूर करण्यासाठीही लसणाचा वापर
Image Credit : @freepik

समस्या दूर करण्यासाठीही लसणाचा वापर

लसूण आरोग्याचा खजिना मानला जातो. हृदयाच्या समस्यांपासून अनेक आजारांवर लसूण दिव्य औषध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? लसूण फक्त आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही उपयोगी ठरतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पैशांची अडचण येत असेल तर...
Image Credit : AI Meta

पैशांची अडचण येत असेल तर...

जर तुम्हाला वारंवार पैशांची अडचण येत असेल, तर एक अख्खा लसणाचा गड्डा गॅसवर ठेवून जाळा. असं केल्याने घरात पैशांचा ओघ वाढतो, असं मानलं जातं.

Related Articles

Related image1
Cat Superstition : मांजर आडवी गेली की खरंच अशुभ असतं? यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे
Related image2
Baba Vanga Prediction : बाबा वांगांची भविष्यवाणी : 'या' 5 राशींचे नशीब उजळणार, करिअरमध्ये मिळणार मोठी संधी
35
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत
Image Credit : Getty

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत

मंगळवारी एका लसणाच्या गड्ड्याच्या टोकाला कुंकू लावून तो गच्चीवर ठेवा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता व सुख नांदते, असं म्हणतात.
45
शनिवारी लसणाचा उपाय
Image Credit : Getty

शनिवारी लसणाचा उपाय

शनिवारी एक लसणाचा गड्डा काळ्या कपड्यात गुंडाळून घराच्या उंबरठ्याबाहेर टांगा, असं केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी नांदते, असा समज आहे.

55
अर्धवट कामं पूर्ण होतील
Image Credit : Getty

अर्धवट कामं पूर्ण होतील

झोपताना उशीजवळ लसणाची एक पाकळी ठेवा. यामुळे तुमची अर्धवट राहिलेली किंवा अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात, असं मानलं जातं.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Earring Designs : कानातल्यांचे असे डिझाइन्स की बघताच क्षणी आवडतील, प्रत्येक लूक होईल खास
Recommended image2
Ghee Side Effects : तुम्ही रोज तूप खाता का? 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...
Recommended image3
Skincare Routine : ५२ व्या वर्षीही मलायकाचा चेहरा का चमकतो? जाणून घ्या तिचे ८ नाईट केअर सिक्रेट्स
Recommended image4
Baba Vanga Prediction : बाबा वांगांची भविष्यवाणी : 'या' 5 राशींचे नशीब उजळणार, करिअरमध्ये मिळणार मोठी संधी
Recommended image5
Blouse Back Designs : साडीवर उठून दिसतील असे स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Cat Superstition : मांजर आडवी गेली की खरंच अशुभ असतं? यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे
Recommended image2
Baba Vanga Prediction : बाबा वांगांची भविष्यवाणी : 'या' 5 राशींचे नशीब उजळणार, करिअरमध्ये मिळणार मोठी संधी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved