MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Dimple Personality : गालावर खळी पडते? तुम्ही खूप Special आहात... समुद्रशास्त्र सांगतं खास गोष्टी

Dimple Personality : गालावर खळी पडते? तुम्ही खूप Special आहात... समुद्रशास्त्र सांगतं खास गोष्टी

समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराची ठेवण त्याच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगते. यात गालावर पडणारी खळीसुद्धा तुमच्याबद्दल अनेक रहस्यं उलगडते. चला, जाणून घेऊया तुमची डिंपल तुमच्याबद्दल काय सांगते.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 04 2026, 07:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आकर्षक असते व्यक्तिमत्त्व
Image Credit : meta ai

आकर्षक असते व्यक्तिमत्त्व

समुद्रशास्त्र सांगतं की, ज्यांच्या गालावर खळी असते, त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असतं. हे लोक आपल्या हसण्याने आणि चांगल्या वागणुकीने समोरच्यावर लगेच प्रभाव टाकतात. गर्दीतही ते आपली वेगळी ओळख निर्माण करतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
स्वभावाने मनमिळाऊ
Image Credit : meta ai

स्वभावाने मनमिळाऊ

खळी असलेल्या लोकांना समुद्रशास्त्र मनमिळाऊ आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचं मानतं. हे लोक नवीन लोकांशी बोलायला अजिबात संकोच करत नाहीत. ते आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सहज जुळवून घेतात आणि मैत्री करतात.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : तुमचं एक मतही महागात पडेल, या 6 ठिकाणी चाणक्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल
Related image2
Rohini Nakshatra Yoga : कृष्ण जयंतीला रोहिणी नक्षत्र योग! 'या' 3 राशींना अचानक धनलाभ
35
संवेदनशील आणि भावनिक व्यक्तिमत्त्व
Image Credit : meta ai

संवेदनशील आणि भावनिक व्यक्तिमत्त्व

समुद्रशास्त्रानुसार, गालावर खळी असलेले लोक खूप संवेदनशील आणि भावनिक स्वभावाचे असतात. ते नात्यांना खूप महत्त्व देतात आणि इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कला आणि क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये विशेष रस असतो.
45
नशिबवान असतात
Image Credit : meta ai

नशिबवान असतात

समुद्रशास्त्रात गालावर खळी असणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. हे एक शुभ चिन्ह आहे. अशा लोकांना आयुष्यात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता जास्त असते. ते कठीण परिस्थितीतही संधी शोधून आयुष्यात प्रगती करतात.
55
नात्यांमध्ये खंबीरपणे साथ देतात
Image Credit : pinterest

नात्यांमध्ये खंबीरपणे साथ देतात

ज्यांच्या गालावर खळी असते, ते नात्यांच्या बाबतीत खूप भावनिक आणि प्रेमळ असतात. ते आपल्या जोडीदाराची आणि कुटुंबाची खूप काळजी घेतात. प्रत्येक परिस्थितीत ते कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत उभे राहतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rohini Nakshatra Yoga : कृष्ण जयंतीला रोहिणी नक्षत्र योग! 'या' 3 राशींना अचानक धनलाभ
Recommended image2
Chanakya Niti : तुमचं एक मतही महागात पडेल, या 6 ठिकाणी चाणक्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल
Recommended image3
September Horoscope : या 3 राशींसाठी सप्टेंबर महिना तापदायक; आरोग्य, नोकरी आणि पैशांची घ्या काळजी
Recommended image4
Fashion Hacks : नवीन कपडे नको, जुन्याच कपड्यांना द्या नवा लूक; या ट्रिक्स वापरून बघा
Recommended image5
Gardening Tips: पावसाळ्यातही बाग दिसेल हिरवीगार! या ५ सक्युलंट्सनी घराला द्या नवा लुक
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : तुमचं एक मतही महागात पडेल, या 6 ठिकाणी चाणक्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल
Recommended image2
Rohini Nakshatra Yoga : कृष्ण जयंतीला रोहिणी नक्षत्र योग! 'या' 3 राशींना अचानक धनलाभ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved