Chanakya Niti: २०२४ मध्ये श्रीमंत कसं होता येईल, काय आहेत मार्ग?चाणक्य नीतीनुसार २०२४ मध्ये श्रीमंत होण्यासाठी नियोजन, स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, सतत शिक्षण, नियंत्रित जोखीम, चांगले संबंध, कठोर परिश्रम, संपत्तीचा योग्य वापर आणि चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे.