MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Electricity Bill Savings : फ्रिजमध्ये करा छोटासा बदल, लाईट बिल थेट 20 टक्क्यांनी होईल कमी

Electricity Bill Savings : फ्रिजमध्ये करा छोटासा बदल, लाईट बिल थेट 20 टक्क्यांनी होईल कमी

दर महिन्याला येणारं भलंमोठं लाईट बिल पाहून तुम्हीही वैतागला आहात का? मग टेन्शन घेऊ नका. घरातल्या उपकरणांमध्ये काही छोटे बदल करा. तुमचं लाईट बिल लगेच २० टक्क्यांनी कमी होईल.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 01:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
छोट्या चुकांमुळे वाढतं बिल
Image Credit : Chat GPT`

छोट्या चुकांमुळे वाढतं बिल

उन्हाळा असो वा हिवाळा, दर महिन्याला येणारं लाईट बिल पाहून तुम्हालाही घाम फुटतो का? नवीन महागडी उपकरणं घेण्यापेक्षा घरात २४ तास चालणाऱ्या फ्रिज आणि इन्व्हर्टरच्या सेटिंग्जमध्ये थोडे बदल करा. तुमचं लाईट बिल थेट २० टक्क्यांनी कमी होईल.

घरात २४ तास सुरू असणारे फ्रिज आणि इन्व्हर्टर हेच लाईट बिल वाढण्याचं मुख्य कारण असतं. आपण त्यांच्या वापरात केलेल्या छोट्या चुकांमुळे बिल वाढतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
फ्रिजचं तापमान आणि सेटिंग्ज
Image Credit : AI

फ्रिजचं तापमान आणि सेटिंग्ज

तापमान सेटिंग: अनेकजण फ्रिजचं कुलिंग नेहमी जास्तीत जास्त (Maximum) ठेवतात. उन्हाळ्यात २ ते ४ अंश सेल्सिअस (Medium) तापमान पुरेसं असतं. हिवाळ्यात तुम्ही ते आणखी कमी करू शकता.

भिंतीपासून दूर ठेवा: फ्रिज भिंतीला अगदी चिकटून ठेवू नका. मागच्या कॉइलला हवा खेळती राहण्यासाठी जागा नसेल, तर कॉम्प्रेसरवर ताण पडतो आणि तो जास्त वीज ओढतो.

गरम अन्न ठेवू नका आणि दार सतत उघडू नका: गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवलं, तर ते थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरला जास्त वीज लागते.

Related Articles

Related image1
Kitchen Storage Containers : किचनमध्ये कोणता डबा कधी वापरावा? स्टील, काच की प्लास्टिक? पाहा योग्य पद्धत
34
इन्व्हर्टर बॅटरी आणि लोड मॅनेजमेंट
Image Credit : Gemini

इन्व्हर्टर बॅटरी आणि लोड मॅनेजमेंट

बॅटरीचं पाणी तपासा: इन्व्हर्टर बॅटरीमध्ये डिस्टिल्ड वॉटर (Electrolyte) कमी झालं, तर ती चार्ज व्हायला जास्त वेळ घेते. यामुळे मीटर सतत फिरत राहतं.

ऑटो-कट ऑफ: बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर इन्व्हर्टर स्वतःहून चार्जिंग थांबवतोय का (Auto-cut), याची खात्री करा.

अनावश्यक लोड नको: इन्व्हर्टरला गरज नसलेली जड उपकरणं जोडू नका.

44
फॅंटम लोड (Phantom Load) टाळा
Image Credit : Chatgpt

फॅंटम लोड (Phantom Load) टाळा

मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज झाल्यानंतरही आपण स्विच ऑफ न करता ते प्लगमध्येच तसे सोडून देतो (Phantom load). यामुळे दिवसभर थोडी थोडी वीज खर्च होत राहते.

जुन्या बल्बऐवजी एलईडी (LED) बल्बचा वापर करा. यामुळे विजेची तब्बल ८० टक्के बचत होते.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Korean Stud Earrings : ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहेत हे डिझाईन्स
Recommended image2
Lightweight Gold Necklace : कमी वजनाच्या सोन्याच्या ट्रेंडी नेकलेस डिझाईन्स!
Recommended image3
Dhaba Style Dal Tadka : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल क्रिमी डाळ तडका, ही घ्या सोपी रेसिपी
Recommended image4
Jeans Care Tips : रंग न जाता आणि न फाटता जीन्स वर्षानुवर्षे टिकवायचीय? या ट्रिक्स नक्की वापरा
Recommended image5
Aluminium Foil Medicine : गोळ्यांच्या पाठीमागे असलेलं सिल्व्हर फॉइल फक्त कव्हर नसतं, त्यामागचं खरं कारण माहितीये?
Related Stories
Recommended image1
Kitchen Storage Containers : किचनमध्ये कोणता डबा कधी वापरावा? स्टील, काच की प्लास्टिक? पाहा योग्य पद्धत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved