- Home
- lifestyle
- Gold Rate Today आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित घरसरण, जाणून घ्या मुंबईसह या शहरांचे दर
Gold Rate Today आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित घरसरण, जाणून घ्या मुंबईसह या शहरांचे दर
सोने-चांदीचे दर: सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर थोडे कमी झाले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या.

कधी एक लाख रुपये गाठले, कधी सोन्याचे दर कमी झाले. तर कधी सोन्याचे दर ९० च्या घरात फिरत आहेत. दररोज ही संख्या बदलत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर उच्चांकी पातळी गाठत आहेत. दर वाढतच चालले आहेत. मध्ये दर कमी झाले असले तरी तेवढे कमी झाले नाहीत. आता जवळजवळ एक लाख रुपयांना सोने विकले जात आहे.
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. कालच्या तुलनेत दर थोडे कमी झाले आहेत. कोणत्या शहरात किती दर आहेत ते एका झलकेत पहा.
आज कोलकात्यात सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९१९९
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०३६
काल कोलकात्यात सोन्याचे दर होते-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९२००
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०३७
आज जयपूरमध्ये सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९,२१४
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०५१
आज चेन्नई मध्ये सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९,१९९
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०३६
आज मुंबई मध्ये सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९,१९९
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०३६
आज दिल्लीत सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९२१४
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०.०५१
आज बंगळुरुमध्ये सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९,१९९
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०३६
आज अहमदाबादमध्ये सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९,२०४
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम १०,०४१

