MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Diwali 2023 : किचनमधील भांड्यांचा वापर करून साकारली सुंदर रांगोळी, VIDEO VIRAL

Diwali 2023 : किचनमधील भांड्यांचा वापर करून साकारली सुंदर रांगोळी, VIDEO VIRAL

Diwali 2023 Rangoli Viral Video : स्वयंपाकघरातील लहान-मोठ्या भांड्यांचा वापर करून अनोख्या पद्धतीने रांगोळी काढल्याचा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

1 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Nov 14 2023, 09:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : hetal_diy_queen Instagram

Diwali Rangoli Viral Video : सोशल मीडियावर कधी कोणत्या प्रकारचे व्हिडीओ तसंच फोटो व्हायरल होतील, याचा काही नेम नाही. व्हायरल झालेले हे व्हिडीओ व फोटो काही मिनिटांतच लाखो-कोट्यवधी युजर्सपर्यंत पोहोचतात. 

याद्वारे आगळी-वेगळी कला दाखवून व्हिडीओ तयार करणाऱ्या क्रीएटर्सनाही खूप कमी वेळातच प्रसिद्ध मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिवाळी सणादरम्यान एका तरुणीने अनोख्या पद्धतीने रांगोळी साकारल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

25
Image Credit : hetal_diy_queen Instagram

तरुणीने घरातील थाळी, ग्लास, वाटी, पेला, कढई अशा वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करून अनोख्या पद्धतीने रांगोळी साकारली आहे.

35
Image Credit : hetal_diy_queen Instagram

सर्व प्रथम तिनं सर्व भांडी जमिनीवर पालथी ठेवली. मग त्यावर तिनं चाळणीच्या मदतीने जांभळा रंग भरला. 

45
Image Credit : hetal_diy_queen Instagram

यानंतर तिनं सर्व भांडी उचलली व रिकाम्या जागांवर वेगवेगळ्या रंगांचा वापर करून सुंदर डिझाइन काढले.  

55
Image Credit : hetal_diy_queen Instagram

काही ठराविक रंग वापरून तिनं इतक्या सुंदर पद्धतीने रांगोळी साकारल्याने या तरुणीवर सोशल मीडियावरील युजर्सकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hetal's Art (@hetal_diy_queen)

आणखी वाचा : 

Bhaubeej 2023 : भाऊबीजेला घराच्या प्रवेशद्वारासमोर व पाटाभोवती अशी काढा सुंदर रांगोळी VIDEO

Bhaubeej Wishes 2023: भाऊबीजेला पाठवा या खास शुभेच्छा, भाऊबहिणीचे नाते होईल अधिक मजबूत

Bhaubeej 2023: भाऊबीज कधी आहे? 14 की 15 नोव्हेंबर? जाणून योग्य तिथि, मुहूर्त, पूजा विधि व महत्त्व

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
NEET UG 2026 : अंतिम अभ्यासक्रम वेबसाईटवर जाहीर, NTA ने दिली माहिती
Recommended image2
रेल्वे स्टेशनवर बहुतेक प्रवासी करतात या 6 शुल्लक चुका, त्यानंतर प्रवास बनतो नाईटमेयर
Recommended image3
घरातील पाळीव प्राण्यांचा दुर्गंध घालवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबालाही निरोगी ठेवा!
Recommended image4
साडी ते ट्रेडिशनल आउटफिटवर बेस्ट मोती मंगळसूत्र, 300 रुपयांत करा खरेदी
Recommended image5
Married Life Advice : नवरा-बायकोच्या या 5 सवयी नात्यात आणतात, वेळीच घ्या काळजी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved