MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope Today : बुध बदलणार रास, 'या' ४ राशींच्या लव्ह लाईफमध्ये वादळ, होऊ शकतो मोठा वाद

Horoscope Today : बुध बदलणार रास, 'या' ४ राशींच्या लव्ह लाईफमध्ये वादळ, होऊ शकतो मोठा वाद

५ ऑगस्ट २०२६ रोजी ६ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. या दिवशी कर्क राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे 'बुधादित्य' नावाचा राजयोगही तयार होईल.

3 Min read
Author : Karishma R
Published : Aug 04 2026, 11:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
५ ऑगस्ट २०२६ राशीभविष्य
Image Credit : Asianet News

५ ऑगस्ट २०२६ राशीभविष्य

५ ऑगस्ट २०२६, बुधवारचा दिवस खास आहे. या दिवशी कालाष्टमी आणि बुधाष्टमी अशी दोन व्रत केली जातील. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे या दिवशी शूल, गंड, मृत्यू आणि काण नावाचे ४ अशुभ योग, तर अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धी नावाचे २ शुभ योग तयार होत आहेत. विशेष म्हणजे, बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. जाणून घेऊया, कोणासाठी कसा असेल हा दिवस.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
212
मेष - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

मेष - ५ ऑगस्ट २०२६

आज तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. प्रेम संबंधांमध्ये घाई करू नका आणि पार्टनरच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. परदेश प्रवासाचे योगही तयार होत आहेत.

Related Articles

Related image1
Solar Eclipse 2026 : ऑगस्टमध्ये वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, १०० वर्षांनी दिवसाढवळ्या अंधार, भारतात दिसणार का?
312
वृषभ - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

वृषभ - ५ ऑगस्ट २०२६

कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. बोलताना विचारपूर्वक बोला, कारण तुमची एखादी गोष्ट कुणाला वाईट वाटू शकते. स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. आरोग्याची काळजी घ्या.

412
मिथुन - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

मिथुन - ५ ऑगस्ट २०२६

नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनू शकते. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामं मार्गी लागतील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे सांभाळून घ्याल. क्रिएटिव्ह कामांमध्ये तुमची आवड वाढेल आणि जुनी समस्या दूर होऊ शकते.

512
सिंह - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

सिंह - ५ ऑगस्ट २०२६

अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेटवर लक्ष द्या. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागेल. नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. दुपारनंतर धनलाभाचे योग आहेत.

612
कन्या - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

कन्या - ५ ऑगस्ट २०२६

कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल चिंता वाटू शकते. ऑफिसमध्ये कोणत्याही सहकाऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मोठी गुंतवणूक सध्या टाळलेलीच बरी. मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न करा.

712
तुळ - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

तुळ - ५ ऑगस्ट २०२६

आज यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगला आहे. जोडीदाराचा पाठिंबा मिळाल्याने मनोबल वाढेल. तुमची समज आणि जलद विचारसरणी कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकते.

812
वृश्चिक - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

वृश्चिक - ५ ऑगस्ट २०२६

प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण राहील. वडीलधाऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. एखाद्या मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार मनात येऊ शकतो. जे लोक आधी विरोध करत होते, ते आता तुमचं कौतुक करू शकतात.

912
धनु - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

धनु - ५ ऑगस्ट २०२६

तुम्ही बनवलेली योजना यशस्वी होऊ शकते. गरजूंना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

1012
मकर - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

मकर - ५ ऑगस्ट २०२६

आज कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. शरीरात वेदना किंवा ताण जाणवू शकतो. घरी अचानक पाहुणे येऊ शकतात. विनाकारणच्या वादांपासून दूर राहा. मित्रांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील.

1112
कुंभ - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

कुंभ - ५ ऑगस्ट २०२६

दिवस तुमच्या बाजूने असणार आहे. सध्याच्या नोकरीत खूश नसाल, तर नवीन संधींचा विचार करू शकता. दूर राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईकांशी बोलणं होईल. बोलण्यापूर्वी शब्दांची निवड विचारपूर्वक करा. बचतीवर लक्ष देणं फायदेशीर ठरेल.

1212
मीन - ५ ऑगस्ट २०२६
Image Credit : Getty

मीन - ५ ऑगस्ट २०२६

मेहनतीचं फळ मिळायला वेळ लागेल. व्यापाऱ्यांनी व्यवहारात सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणं गरजेचं असेल. जोडीदाराचा सल्ला कामी येईल. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, इन्फेक्शन होऊ शकतं.


Disclaimer
या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेतली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचनार्थच घ्यावं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Solar Eclipse 2026 : ऑगस्टमध्ये वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, १०० वर्षांनी दिवसाढवळ्या अंधार, भारतात दिसणार का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved