MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Bathtub Designs : लहान बाथरूमलाही द्या रॉयल लुक, पाहा 5 खास बाथटब डिझाइन्स

Bathtub Designs : लहान बाथरूमलाही द्या रॉयल लुक, पाहा 5 खास बाथटब डिझाइन्स

5 Bathtub Ideas To Give Your Small Bathroom : तुमच्या लहान बाथरूमला एक लग्झरी आणि रॉयल लुक द्यायचा आहे का? जेणेकरून घरी येणारा प्रत्येक पाहुणा किंवा सदस्य प्रभावित होईल? मग बाथरूमच्या कोपऱ्यात तुम्ही हे लहान आणि कॉम्पॅक्ट बाथटब बसवू शकता...

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Mar 07 2026, 10:37 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लग्झरी लुकसाठी
Image Credit : Instagram@victorianplumbinguk

लग्झरी लुकसाठी

रॉयल आणि लग्झरी लुकसाठी बाथरूममध्ये बाथटब बसवल्यास तुम्हाला एकदम मॉडर्न आणि सुंदर लुक मिळेल. तुम्ही तुमच्या बाथरूमच्या कोपऱ्यात अशाप्रकारे गोल आकाराचं बाऊल डिझाइनचं बाथटब बसवू शकता. यात अंघोळ करताना तुम्हाला सेलिब्रिटीसारखं फिलिंग येईल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
बाथरूम लहान पण लांबट असेल
Image Credit : Instagram@astriddolan

बाथरूम लहान पण लांबट असेल

जर तुमचं बाथरूम लहान पण लांबट असेल, तर बाथरूमच्या कोपऱ्यातील भिंतीजवळ तुम्ही अशाप्रकारे ओव्हल शेपचं सिरॅमिक बाथटब बसवू शकता. पांढऱ्या रंगाच्या सिरॅमिक टबमुळे बाथरूमला एक रॉयल लुक मिळतो. यासोबत बाथरूममध्ये मंद लाईट्स लावून तुम्ही त्याला एक सुंदर स्टाईल देऊ शकता.

Related Articles

Related image1
Tata Punch EV : नवी पंच ईव्ही लोनवर घेताय? महिन्याला किती EMI बसेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Related image2
New Duster: दमदार पुनरागमन!, डस्टरची बुकिंग सुरू; जाणून घ्या, किंमत आणि जबरदस्त फीचर्स
35
सुपर लग्झरी लुक
Image Credit : Gemini AI

सुपर लग्झरी लुक

हे मॉडर्न डिझाइनचं बाथटब तुमच्या बाथरूमला सुपर लग्झरी लुक देईल. यामध्ये एक ओव्हल शेपचा टब आहे आणि त्याच्यावर शॉवरसाठी खास डिझाइन दिलं आहे. सोबतच, सोनेरी रंगाचे नळही बसवलेले आहेत.

45
लहान बाथरूमसाठी
Image Credit : Instagram@chehade_sanitary

लहान बाथरूमसाठी

लहान बाथरूमसाठी अशा प्रकारचे लहान आणि कॉम्पॅक्ट बाथटब सर्वोत्तम पर्याय आहेत. यात लाल रंगाच्या सिरॅमिक पॉटच्या आत पांढऱ्या रंगाचा बाथटब दिला आहे. सोबतच, सोनेरी रंगाचा स्टँड आणि नळही आहे.

55
फिश डिझाइनचं बाथटब
Image Credit : Gemini AI

फिश डिझाइनचं बाथटब

जर तुम्हाला युनिक वस्तूंची आवड असेल, तर तुमच्या बाथरूममध्ये हे फिश डिझाइनचं बाथटब खूपच क्लासी दिसेल. या पारदर्शक फिश टबमध्ये तुम्हाला समुद्रात डुबकी मारल्यासारखं फिलिंग येईल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Tata Punch EV : नवी पंच ईव्ही लोनवर घेताय? महिन्याला किती EMI बसेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Recommended image2
New Duster: दमदार पुनरागमन!, डस्टरची बुकिंग सुरू; जाणून घ्या, किंमत आणि जबरदस्त फीचर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved