ब्लॅक आउट 11:11 प्रॉडक्शनच्या समर्थनासह Jio स्टुडिओने तयार केले आहे. देवांग भावसार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याचा प्रीमियर 7 जून 2024 पासून JioCinema वर होईल.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबईअंतर्गत नोकरीची भरती करण्यात येणार आहे. कोणत्या पदावर भरती होणार? पाहा इच्छुक उमेदवारांनी याची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित करताना देशातील जनताच आपली उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं आहे.
संपूर्ण भारताला आता 4 जूनची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल कधी जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.
बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी असून त्या जाणून घ्यायला हव्यात. आपल्याला कमी मार्क्स मिळाले तरी आपण चांगलं करिअर करू शकता हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला हवं.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा हा शो नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सोढीच्या गायब होण्यामुळे चर्चेत आला होता. मात्र आता या शो मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
EVM बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स वाढले असून दुसऱ्या पाच कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वाढलेले शेअर्स कोणते आहेत, ते आपण जाणून घेऊयात.
ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.