ऑक्टोबर २०२४ मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर १४ महिन्यांच्या उच्चांकी ६.२१% वर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये ५.४९% वरून महागाई वाढली असून, ती मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.
एक दिवसात सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ४.६ लाख रुपये कर्ज घेऊन त्यांनी क्लिनिकमध्ये भरले.
सर्वार्थसिद्धी योग, रवी योगांसह अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत, ज्यामुळे मेष राशीसह इतर ५ राशींसाठी उद्याचा दिवस खूप खास असेल.
एकच UPI खाते अनेक व्यक्ती वापरू शकतील असे 'UPI सर्कल' हे नवीन वैशिष्ट्य राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशनने आणले आहे.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीच्या नावामागील रंजक गोष्ट सांगितली.
काँग्रेसवर अल्पसंख्याकांना प्राधान्य देऊन इतर घटकांना कमकुवत करण्याचे आरोप भाजपने केले आहेत. ओबीसी कोट्यातून अल्पसंख्याकांना आरक्षण देणे, मुस्लिम पर्सनल लॉला सूट, तिहेरी तलाकला विरोध न करणे असे मुद्दे भाजपने उपस्थित केले आहेत.