₹200 मध्ये शहजादीसारखा लुक, घाला Sara Tendulkar सारखे Earringsसारा तेंडुलकरच्या स्टायलिश इयररिंग्सपासून प्रेरणा घ्या आणि कमी बजेटमध्ये शहजादीसारखा लुक मिळवा. विविध प्रकारच्या इयररिंग्स जसे की लाँग, गोल्डन, रोज गोल्ड, सिल्वर, पर्ल आणि झुमका डिझाइन्स एक्सप्लोर करा.